अन-नमल · 1/93
भाषांतर उच्चार — अन-नमल
طس ۚ تِلْكَ آيَاتُ الْقُرْآنِ وَكِتَابٍ مُّبِينٍ ۝١
Taa-Seeen; tilka Aayaatul Qur-aani wa Kitaabim Mubeen
📖 मराठी अर्थ
१. ता - सीन या आयती आहेत कुरआनच्या (अर्थात स्पष्ट) आणि दिव्य ग्रंथाच्या
🎧 ऐका

📜 आयत 1-3 — अन-नमल

1طس ۚ تِلْكَ آيَاتُ الْقُرْآنِ وَكِتَابٍ مُّبِينٍ
१. ता - सीन या आयती आहेत कुरआनच्या (अर्थात स्पष्ट) आणि दिव्य ग्रंथाच्या
2هُدًى وَبُشْرَىٰ لِلْمُؤْمِنِينَ
२. मार्गदर्शन आणि खूशखबर, ईमान राखणाऱ्यांकरिता
3الَّذِينَ يُقِيمُونَ الصَّلَاةَ وَيُؤْتُونَ الزَّكَاةَ وَهُم بِالْآخِرَةِ هُمْ يُوقِنُونَ
३. जे नमाज कायम करतात आणि जकात अदा करतात आणि आखिरतवर ईमान राखतात
अन-नमलकुराण यादी
93आयत
MeccanRevelation
1आयत

भाषांतर — अन-नमल 1

सूरा अन-नमल आयत 1 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १. ता - सीन या आयती आहेत कुरआनच्या (अर्थात स्पष्ट)…

सूरा आयत 1/93 — अन-नमल النمل (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अन-नमल ऐका, अन-नमल भाषांतर, अन-नमल mp3, अन-नमल pdf. आयत 1–3. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers