अर-रूम · 2/60
भाषांतर उच्चार — अर-रूम
غُلِبَتِ الرُّومُ ۝٢
Ghulibatir Room
📖 मराठी अर्थ
२. रोमन पराजित झाले
🎧 ऐका

📜 आयत 1-4 — अर-रूम

1الم
१. अलिफ. लाम. मीम
2غُلِبَتِ الرُّومُ
२. रोमन पराजित झाले
3فِي أَدْنَى الْأَرْضِ وَهُم مِّن بَعْدِ غَلَبِهِمْ سَيَغْلِبُونَ
३. जवळच्या प्रदेशात आणि ते पराजित झाल्यानंतर भविष्यात वर्चस्वशाली होतील
4فِي بِضْعِ سِنِينَ ۗ لِلَّهِ الْأَمْرُ مِن قَبْلُ وَمِن بَعْدُ ۚ وَيَوْمَئِذٍ يَفْرَحُ الْمُؤْمِنُونَ
४. काही वर्षांच्या आतच, याच्यापूर्वी आणि यानंतरही अधिकार फक्त अल्लाहचाच आहे, आणि त्या दिवशी ईमान राखणारे खूश होतील
अर-रूमकुराण यादी
60आयत
MeccanRevelation
2आयत

भाषांतर — अर-रूम 2

सूरा अर-रूम आयत 2 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २. रोमन पराजित झाले

सूरा आयत 2/60 — अर-रूम الروم (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अर-रूम ऐका, अर-रूम भाषांतर, अर-रूम mp3, अर-रूम pdf. आयत 1–4. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers