अर-रहमान · 46/78
भाषांतर उच्चार — सूरा अर-रहमान
وَلِمَنْ خَافَ مَقَامَ رَبِّهِ جَنَّتَانِ ۝٤٦
Wa liman khaafa maqaama rabbihee jannataan
📖 मराठी अर्थ
४६. आणि त्या माणसाकरिता, जो आपल्या पालनकर्त्यासमोर उभे राहण्यास घाबरला , दोन जन्नत आहेत

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 44-48 — सूरा अर-रहमान

44يَطُوفُونَ بَيْنَهَا وَبَيْنَ حَمِيمٍ آنٍ
४४. तिच्या गरम उकळत्या पाण्याच्या दरम्यान फेर खातील
45فَبِأَيِّ آلَاءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ
४५. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
46وَلِمَنْ خَافَ مَقَامَ رَبِّهِ جَنَّتَانِ
४६. आणि त्या माणसाकरिता, जो आपल्या पालनकर्त्यासमोर उभे राहण्यास घाबरला , दोन जन्नत आहेत
47فَبِأَيِّ آلَاءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ
४७. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
48ذَوَاتَا أَفْنَانٍ
४८. दोन्हीही जन्नती अनेक शाखा असलेल्या आहेत
अर-रहमानकुराण यादी
78आयत
MedinanRevelation
46आयत

भाषांतर — अर-रहमान 46

सूरा अर-रहमान आयत 46 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ४६. आणि त्या माणसाकरिता, जो आपल्या पालनकर्त्यासमोर उभे राहण्यास घाबरला…

सूरा आयत 46/78 — सूरा अर-रहमान الرحمن (Medinan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अर-रहमान ऐका, सूरा अर-रहमान भाषांतर, सूरा अर-रहमान mp3, सूरा अर-रहमान pdf. आयत 44–48. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers