अल-आराफ · 1/206
भाषांतर उच्चार — सूरा अल-आराफ
المص ۝١
Alif-Laaam-Meeem-Saaad
📖 मराठी अर्थ
१. आलिफ. लाम. मीम. सॉद

🎧 ऐका


📜 आयत 1-3 — सूरा अल-आराफ

1المص
१. आलिफ. लाम. मीम. सॉद
2كِتَابٌ أُنزِلَ إِلَيْكَ فَلَا يَكُن فِي صَدْرِكَ حَرَجٌ مِّنْهُ لِتُنذِرَ بِهِ وَذِكْرَىٰ لِلْمُؤْمِنِينَ
२. हा एक ग्रंथ आहे, जो तुमच्याकडे अवतरित केला गेला, यासाठी की याद्वारे सचेत करण्यात तुमच्या मनात संकोच निर्माण होऊ नये, आणि ईमान राखणाऱ्यांकरिता बोध आहे
3اتَّبِعُوا مَا أُنزِلَ إِلَيْكُم مِّن رَّبِّكُمْ وَلَا تَتَّبِعُوا مِن دُونِهِ أَوْلِيَاءَ ۗ قَلِيلًا مَّا تَذَكَّرُونَ
३. जे (धर्मविधान) तुमच्या पालनकर्त्यातर्फे उतरविले गेले, त्याचे अनुसरण करा आणि त्याच्याखेरीज इतर दोस्तांचे अनुसरण करू नका. तुम्ही लोक फार कमी बोध प्राप्त करता
अल-आराफकुराण यादी
206आयत
MeccanRevelation
1आयत

भाषांतर — अल-आराफ 1

सूरा अल-आराफ आयत 1 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १. आलिफ. लाम. मीम. सॉद

सूरा आयत 1/206 — सूरा अल-आराफ الأعراف (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-आराफ ऐका, सूरा अल-आराफ भाषांतर, सूरा अल-आराफ mp3, सूरा अल-आराफ pdf. आयत 1–3. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Monday, September 7, 2026

Don't forget us in your sincere prayers