अल-इनसान · 24/31
भाषांतर उच्चार — सूरा अल-इनसान
فَاصْبِرْ لِحُكْمِ رَبِّكَ وَلَا تُطِعْ مِنْهُمْ آثِمًا أَوْ كَفُورًا ۝٢٤
Fasbir lihukmi Rabbika wa laa tuti` minhum aasiman aw kafooraa
📖 मराठी अर्थ
२४. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या आदेशावर अटळ राहा, आणि त्यांच्यापैकी कोणत्याही अपराध्याचे किंवा कृतघ्नाचे म्हणणे मान्य करू नका

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 22-26 — सूरा अल-इनसान

22إِنَّ هَٰذَا كَانَ لَكُمْ جَزَاءً وَكَانَ سَعْيُكُم مَّشْكُورًا
२२. (फर्माविले जाईल) हा आहे तुमच्या कर्मांचा मोबदला आणि तुमच्या प्रयत्नांची प्रशंसा केली गेली
23إِنَّا نَحْنُ نَزَّلْنَا عَلَيْكَ الْقُرْآنَ تَنزِيلًا
२३. निःसंशय, आम्ही तुमच्यावर कुरआन हळू हळू (क्रमाक्रमाने) अवतरित केले
24فَاصْبِرْ لِحُكْمِ رَبِّكَ وَلَا تُطِعْ مِنْهُمْ آثِمًا أَوْ كَفُورًا
२४. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या आदेशावर अटळ राहा, आणि त्यांच्यापैकी कोणत्याही अपराध्याचे किंवा कृतघ्नाचे म्हणणे मान्य करू नका
25وَاذْكُرِ اسْمَ رَبِّكَ بُكْرَةً وَأَصِيلًا
२५. आणि सकाळ संध्याकाळ आपल्या पालनकर्त्याचे नामःस्मरण करा
26وَمِنَ اللَّيْلِ فَاسْجُدْ لَهُ وَسَبِّحْهُ لَيْلًا طَوِيلًا
२६. आणि रात्रीच्या वेळी त्याच्या समोर सजदे करा आणि रात्रीच्या दीर्घ भागापर्यर्ंत त्याचे पावित्र्यासह गुणगान करा
अल-इनसानकुराण यादी
31आयत
MedinanRevelation
24आयत

भाषांतर — अल-इनसान 24

सूरा अल-इनसान आयत 24 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २४. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या आदेशावर अटळ राहा, आणि त्यांच्यापैकी…

सूरा आयत 24/31 — सूरा अल-इनसान الإنسان (Medinan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-इनसान ऐका, सूरा अल-इनसान भाषांतर, सूरा अल-इनसान mp3, सूरा अल-इनसान pdf. आयत 22–26. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers