अल-मुरसलात · 9/50
भाषांतर उच्चार — सूरा अल-मुरसलात
وَإِذَا السَّمَاءُ فُرِجَتْ ۝٩
Wa izas samaaa`u furijat
📖 मराठी अर्थ
९. आणि आकाशाचा विध्वंस केला जाईल

🎧 ऐका


📜 आयत 7-11 — सूरा अल-मुरसलात

7إِنَّمَا تُوعَدُونَ لَوَاقِعٌ
७. निःसंशय, ज्या गोष्टीचा तुमच्याशी वायदा केला जात आहे ती अगदी निश्चितपणे घडून येणार आहे
8فَإِذَا النُّجُومُ طُمِسَتْ
८. तर जेव्हा तारे निस्तेज केले जातील
9وَإِذَا السَّمَاءُ فُرِجَتْ
९. आणि आकाशाचा विध्वंस केला जाईल
10وَإِذَا الْجِبَالُ نُسِفَتْ
१०. आणि जेव्हा पर्वत तुकडे तुकडे करून उडविले जातील
11وَإِذَا الرُّسُلُ أُقِّتَتْ
११. आणि जेव्हा पैगंबरांना निर्धारित वेळेवर आणले जाईल
अल-मुरसलातकुराण यादी
50आयत
MeccanRevelation
9आयत

भाषांतर — अल-मुरसलात 9

सूरा अल-मुरसलात आयत 9 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ९. आणि आकाशाचा विध्वंस केला जाईल

सूरा आयत 9/50 — सूरा अल-मुरसलात المرسلات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-मुरसलात ऐका, सूरा अल-मुरसलात भाषांतर, सूरा अल-मुरसलात mp3, सूरा अल-मुरसलात pdf. आयत 7–11. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Monday, September 7, 2026

Don't forget us in your sincere prayers