अन-नाजिआत · 15/46
भाषांतर उच्चार — सूरा अन-नाजिआत
هَلْ أَتَاكَ حَدِيثُ مُوسَىٰ ۝١٥
Hal ataaka hadeethu Musaa
📖 मराठी अर्थ
१५. काय, मूसा (अलैहिस्सलाम) चा वृत्तांत तुम्हास पोहचला आहे

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 13-17 — सूरा अन-नाजिआत

13فَإِنَّمَا هِيَ زَجْرَةٌ وَاحِدَةٌ
१३. की ती तर केवळ एक (भयानक) दरडावणी आहे
14فَإِذَا هُم بِالسَّاهِرَةِ
१४. (जी दिली जाताच) ते एकदम मैदानात जमा होतील
15هَلْ أَتَاكَ حَدِيثُ مُوسَىٰ
१५. काय, मूसा (अलैहिस्सलाम) चा वृत्तांत तुम्हास पोहचला आहे
16إِذْ نَادَاهُ رَبُّهُ بِالْوَادِ الْمُقَدَّسِ طُوًى
१६. जेव्हा त्यांना त्यांच्या पालनकर्त्याने तूवाच्या पवित्र मैदानात पुकारले
17اذْهَبْ إِلَىٰ فِرْعَوْنَ إِنَّهُ طَغَىٰ
१७. (की) तुम्ही फिरऔनजवळ जा, त्याने बंडखोरी (उदंडता) अंगीकारली आहे
अन-नाजिआतकुराण यादी
46आयत
MeccanRevelation
15आयत

भाषांतर — अन-नाजिआत 15

सूरा अन-नाजिआत आयत 15 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १५. काय, मूसा (अलैहिस्सलाम) चा वृत्तांत तुम्हास पोहचला आहे

सूरा आयत 15/46 — सूरा अन-नाजिआत النازعات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अन-नाजिआत ऐका, सूरा अन-नाजिआत भाषांतर, सूरा अन-नाजिआत mp3, सूरा अन-नाजिआत pdf. आयत 13–17. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers