अन-नाजिआत · 14/46
भाषांतर उच्चार — सूरा अन-नाजिआत
فَإِذَا هُم بِالسَّاهِرَةِ ۝١٤
Faizaa hum biss saahirah
📖 मराठी अर्थ
१४. (जी दिली जाताच) ते एकदम मैदानात जमा होतील

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 12-16 — सूरा अन-नाजिआत

12قَالُوا تِلْكَ إِذًا كَرَّةٌ خَاسِرَةٌ
१२. म्हणतात की मग तर हे परतणे नुकसानदायक आहे. (माहीत असले पाहिजे)
13فَإِنَّمَا هِيَ زَجْرَةٌ وَاحِدَةٌ
१३. की ती तर केवळ एक (भयानक) दरडावणी आहे
14فَإِذَا هُم بِالسَّاهِرَةِ
१४. (जी दिली जाताच) ते एकदम मैदानात जमा होतील
15هَلْ أَتَاكَ حَدِيثُ مُوسَىٰ
१५. काय, मूसा (अलैहिस्सलाम) चा वृत्तांत तुम्हास पोहचला आहे
16إِذْ نَادَاهُ رَبُّهُ بِالْوَادِ الْمُقَدَّسِ طُوًى
१६. जेव्हा त्यांना त्यांच्या पालनकर्त्याने तूवाच्या पवित्र मैदानात पुकारले
अन-नाजिआतकुराण यादी
46आयत
MeccanRevelation
14आयत

भाषांतर — अन-नाजिआत 14

सूरा अन-नाजिआत आयत 14 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १४. (जी दिली जाताच) ते एकदम मैदानात जमा होतील

सूरा आयत 14/46 — सूरा अन-नाजिआत النازعات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अन-नाजिआत ऐका, सूरा अन-नाजिआत भाषांतर, सूरा अन-नाजिआत mp3, सूरा अन-नाजिआत pdf. आयत 12–16. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers