अल-आदियात · 9/11
भाषांतर उच्चार — अल-आदियात
۞ أَفَلَا يَعْلَمُ إِذَا بُعْثِرَ مَا فِي الْقُبُورِ ۝٩
Afala ya`lamu iza b`uthira ma filquboor
📖 मराठी अर्थ
९. काय याला ती वेळ माहीत नाही जेव्हा कबरीमध्ये जे (काही) आहे, काढून घेतले जाईल
🎧 ऐका

📜 आयत 7-11 — अल-आदियात

7وَإِنَّهُ عَلَىٰ ذَٰلِكَ لَشَهِيدٌ
७. आणि खात्रीने तो स्वतःही यावर साक्षी आहे
8وَإِنَّهُ لِحُبِّ الْخَيْرِ لَشَدِيدٌ
८. आणि हा धनाच्या मोहातही मोठा सक्त (कठोर) आहे
9۞ أَفَلَا يَعْلَمُ إِذَا بُعْثِرَ مَا فِي الْقُبُورِ
९. काय याला ती वेळ माहीत नाही जेव्हा कबरीमध्ये जे (काही) आहे, काढून घेतले जाईल
10وَحُصِّلَ مَا فِي الصُّدُورِ
१०. आणि मनातल्या गुप्त गोष्टींना उघड केले जाईल
11إِنَّ رَبَّهُم بِهِمْ يَوْمَئِذٍ لَّخَبِيرٌ
११. निःसंशय, यांचा पालनकर्ता त्या दिवशी यांच्या अवस्थेची पुरेपूर खबर राखणारा असेल
अल-आदियातकुराण यादी
11आयत
MeccanRevelation
9आयत

भाषांतर — अल-आदियात 9

सूरा अल-आदियात आयत 9 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ९. काय याला ती वेळ माहीत नाही जेव्हा कबरीमध्ये जे…

सूरा आयत 9/11 — अल-आदियात العاديات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-आदियात ऐका, अल-आदियात भाषांतर, अल-आदियात mp3, अल-आदियात pdf. आयत 7–11. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers