अल-आदियात · 11/11
भाषांतर उच्चार — अल-आदियात
إِنَّ رَبَّهُم بِهِمْ يَوْمَئِذٍ لَّخَبِيرٌ ۝١١
Inna rabbahum bihim yauma `izil la khabeer
📖 मराठी अर्थ
११. निःसंशय, यांचा पालनकर्ता त्या दिवशी यांच्या अवस्थेची पुरेपूर खबर राखणारा असेल

🎧 ऐका


📜 आयत 9-11 — अल-आदियात

9۞ أَفَلَا يَعْلَمُ إِذَا بُعْثِرَ مَا فِي الْقُبُورِ
९. काय याला ती वेळ माहीत नाही जेव्हा कबरीमध्ये जे (काही) आहे, काढून घेतले जाईल
10وَحُصِّلَ مَا فِي الصُّدُورِ
१०. आणि मनातल्या गुप्त गोष्टींना उघड केले जाईल
11إِنَّ رَبَّهُم بِهِمْ يَوْمَئِذٍ لَّخَبِيرٌ
११. निःसंशय, यांचा पालनकर्ता त्या दिवशी यांच्या अवस्थेची पुरेपूर खबर राखणारा असेल
अल-आदियातकुराण यादी
11आयत
MeccanRevelation
11आयत

भाषांतर — अल-आदियात 11

सूरा अल-आदियात आयत 11 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ११. निःसंशय, यांचा पालनकर्ता त्या दिवशी यांच्या अवस्थेची पुरेपूर खबर…

सूरा आयत 11/11 — अल-आदियात العاديات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-आदियात ऐका, अल-आदियात भाषांतर, अल-आदियात mp3, अल-आदियात pdf. आयत 9–11. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers