अल-आदियात · 5/11
भाषांतर उच्चार — सूरा अल-आदियात
فَوَسَطْنَ بِهِ جَمْعًا ۝٥
Fawa satna bihee jam`a
📖 मराठी अर्थ
५. मग त्याचसोबत सैन्यांमध्ये घुसतात

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 3-7 — सूरा अल-आदियात

3فَالْمُغِيرَاتِ صُبْحًا
३. मग सकाळच्या वेळी हल्ला चढविणाऱ्यांची शपथ
4فَأَثَرْنَ بِهِ نَقْعًا
४. तर त्या वेळी धूळ उडवितात
5فَوَسَطْنَ بِهِ جَمْعًا
५. मग त्याचसोबत सैन्यांमध्ये घुसतात
6إِنَّ الْإِنسَانَ لِرَبِّهِ لَكَنُودٌ
६. निःसंशय, मनुष्य आपल्या पालनकर्त्याशी मोठा कृतघ्न आहे
7وَإِنَّهُ عَلَىٰ ذَٰلِكَ لَشَهِيدٌ
७. आणि खात्रीने तो स्वतःही यावर साक्षी आहे
अल-आदियातकुराण यादी
11आयत
MeccanRevelation
5आयत

भाषांतर — अल-आदियात 5

सूरा अल-आदियात आयत 5 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ५. मग त्याचसोबत सैन्यांमध्ये घुसतात

सूरा आयत 5/11 — सूरा अल-आदियात العاديات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-आदियात ऐका, सूरा अल-आदियात भाषांतर, सूरा अल-आदियात mp3, सूरा अल-आदियात pdf. आयत 3–7. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers