युसुफ · 1/111
भाषांतर उच्चार — युसुफ
الر ۚ تِلْكَ آيَاتُ الْكِتَابِ الْمُبِينِ ۝١
Alif-Laaam-Raa; tilka Aayaatul Kitaabil Mubeen
📖 मराठी अर्थ
१. अलिफ. लाम. रॉ या स्पष्ट ग्रंथाच्या आयती आहेत
🎧 ऐका

📜 आयत 1-3 — युसुफ

1الر ۚ تِلْكَ آيَاتُ الْكِتَابِ الْمُبِينِ
१. अलिफ. लाम. रॉ या स्पष्ट ग्रंथाच्या आयती आहेत
2إِنَّا أَنزَلْنَاهُ قُرْآنًا عَرَبِيًّا لَّعَلَّكُمْ تَعْقِلُونَ
२. निःसंशय, आम्ही हे अरबी कुरआन अवतरीत केले आहे, यासाठी की तुम्ही समजू शकावे
3نَحْنُ نَقُصُّ عَلَيْكَ أَحْسَنَ الْقَصَصِ بِمَا أَوْحَيْنَا إِلَيْكَ هَٰذَا الْقُرْآنَ وَإِن كُنتَ مِن قَبْلِهِ لَمِنَ الْغَافِلِينَ
३. आम्ही तुमच्यासमोर सर्वांत उत्तम निवेदन प्रस्तुत करतो, या कारणास्तव की आम्ही आपल्याकडे हा कुरआन वहयी (अवतरित संदेशा) द्वारे उतरविला आहे आणि निःसंशय याच्यापूर्वी तुम्ही न जाणणाऱ्यांपैकी होते.१
युसुफकुराण यादी
111आयत
MeccanRevelation
1आयत

भाषांतर — युसुफ 1

सूरा युसुफ आयत 1 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १. अलिफ. लाम. रॉ या स्पष्ट ग्रंथाच्या आयती आहेत

सूरा आयत 1/111 — युसुफ يوسف (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: युसुफ ऐका, युसुफ भाषांतर, युसुफ mp3, युसुफ pdf. आयत 1–3. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers