ताहा · 24/135
भाषांतर उच्चार — सूरा ताहा
اذْهَبْ إِلَىٰ فِرْعَوْنَ إِنَّهُ طَغَىٰ ۝٢٤
Izhab ilaa Fir`awna innahoo taghaa
📖 मराठी अर्थ
२४. आता, तुम्ही फिरऔनकडे जा, त्याने मोठा उत्पात माजविला आहे

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 22-26 — सूरा ताहा

22وَاضْمُمْ يَدَكَ إِلَىٰ جَنَاحِكَ تَخْرُجْ بَيْضَاءَ مِنْ غَيْرِ سُوءٍ آيَةً أُخْرَىٰ
२२. आणि आपला हात आपल्या काखेत (बगलेत) घाला, तेव्हा तो सफेद, प्रकाशमान होताना बाहेर निघेल, मात्र कसल्याही व्यंग-दोष आणि आजाराविना. हा दुसरा ईश-चमत्कार आहे
23لِنُرِيَكَ مِنْ آيَاتِنَا الْكُبْرَى
२३. हे अशासाठी की आम्ही तुम्हाला आपल्या मोठमोठ्या निशाण्या दाखवू इच्छितो
24اذْهَبْ إِلَىٰ فِرْعَوْنَ إِنَّهُ طَغَىٰ
२४. आता, तुम्ही फिरऔनकडे जा, त्याने मोठा उत्पात माजविला आहे
25قَالَ رَبِّ اشْرَحْ لِي صَدْرِي
२५. (मूसा) म्हणाले, हे माझ्या पालनकर्त्या! माझी छाती माझ्याकरिता उघड (मोकळी) कर
26وَيَسِّرْ لِي أَمْرِي
२६. आणि माझे कार्य माझ्यासाठी सोपे कर
ताहाकुराण यादी
135आयत
MeccanRevelation
24आयत

भाषांतर — ताहा 24

सूरा ताहा आयत 24 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २४. आता, तुम्ही फिरऔनकडे जा, त्याने मोठा उत्पात माजविला आहे

सूरा आयत 24/135 — सूरा ताहा طه (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा ताहा ऐका, सूरा ताहा भाषांतर, सूरा ताहा mp3, सूरा ताहा pdf. आयत 22–26. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers