ताहा · 25/135
भाषांतर उच्चार — सूरा ताहा
قَالَ رَبِّ اشْرَحْ لِي صَدْرِي ۝٢٥
Qaala Rabbish rah lee sadree
📖 मराठी अर्थ
२५. (मूसा) म्हणाले, हे माझ्या पालनकर्त्या! माझी छाती माझ्याकरिता उघड (मोकळी) कर

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 23-27 — सूरा ताहा

23لِنُرِيَكَ مِنْ آيَاتِنَا الْكُبْرَى
२३. हे अशासाठी की आम्ही तुम्हाला आपल्या मोठमोठ्या निशाण्या दाखवू इच्छितो
24اذْهَبْ إِلَىٰ فِرْعَوْنَ إِنَّهُ طَغَىٰ
२४. आता, तुम्ही फिरऔनकडे जा, त्याने मोठा उत्पात माजविला आहे
25قَالَ رَبِّ اشْرَحْ لِي صَدْرِي
२५. (मूसा) म्हणाले, हे माझ्या पालनकर्त्या! माझी छाती माझ्याकरिता उघड (मोकळी) कर
26وَيَسِّرْ لِي أَمْرِي
२६. आणि माझे कार्य माझ्यासाठी सोपे कर
27وَاحْلُلْ عُقْدَةً مِّن لِّسَانِي
२७. आणि माझ्या जीभेची गाठ सोडव
ताहाकुराण यादी
135आयत
MeccanRevelation
25आयत

भाषांतर — ताहा 25

सूरा ताहा आयत 25 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २५. (मूसा) म्हणाले, हे माझ्या पालनकर्त्या! माझी छाती माझ्याकरिता उघड…

सूरा आयत 25/135 — सूरा ताहा طه (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा ताहा ऐका, सूरा ताहा भाषांतर, सूरा ताहा mp3, सूरा ताहा pdf. आयत 23–27. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers