ताहा · 23/135
भाषांतर उच्चार — ताहा
لِنُرِيَكَ مِنْ آيَاتِنَا الْكُبْرَى ۝٢٣
Linuriyaka min Aayaatinal Kubra
📖 मराठी अर्थ
२३. हे अशासाठी की आम्ही तुम्हाला आपल्या मोठमोठ्या निशाण्या दाखवू इच्छितो
🎧 ऐका

📜 आयत 21-25 — ताहा

21قَالَ خُذْهَا وَلَا تَخَفْ ۖ سَنُعِيدُهَا سِيرَتَهَا الْأُولَىٰ
२१. फर्माविले निर्भय होऊन तिला धरा, आम्ही तिला त्याच पहिल्या अवस्थेत पुन्हा आणू
22وَاضْمُمْ يَدَكَ إِلَىٰ جَنَاحِكَ تَخْرُجْ بَيْضَاءَ مِنْ غَيْرِ سُوءٍ آيَةً أُخْرَىٰ
२२. आणि आपला हात आपल्या काखेत (बगलेत) घाला, तेव्हा तो सफेद, प्रकाशमान होताना बाहेर निघेल, मात्र कसल्याही व्यंग-दोष आणि आजाराविना. हा दुसरा ईश-चमत्कार आहे
23لِنُرِيَكَ مِنْ آيَاتِنَا الْكُبْرَى
२३. हे अशासाठी की आम्ही तुम्हाला आपल्या मोठमोठ्या निशाण्या दाखवू इच्छितो
24اذْهَبْ إِلَىٰ فِرْعَوْنَ إِنَّهُ طَغَىٰ
२४. आता, तुम्ही फिरऔनकडे जा, त्याने मोठा उत्पात माजविला आहे
25قَالَ رَبِّ اشْرَحْ لِي صَدْرِي
२५. (मूसा) म्हणाले, हे माझ्या पालनकर्त्या! माझी छाती माझ्याकरिता उघड (मोकळी) कर
ताहाकुराण यादी
135आयत
MeccanRevelation
23आयत

भाषांतर — ताहा 23

सूरा ताहा आयत 23 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २३. हे अशासाठी की आम्ही तुम्हाला आपल्या मोठमोठ्या निशाण्या दाखवू…

सूरा आयत 23/135 — ताहा طه (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: ताहा ऐका, ताहा भाषांतर, ताहा mp3, ताहा pdf. आयत 21–25. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers