अल-फतह · 1/29
भाषांतर उच्चार — सूरा अल-फतह
إِنَّا فَتَحْنَا لَكَ فَتْحًا مُّبِينًا ۝١
Innaa fatahnaa laka Fatham Mubeenaa
📖 मराठी अर्थ
१. निःसंशय, (हे पैगंबर!) आम्ही तुम्हाला एक खुला विजय प्रदान केला आहे

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 1-3 — सूरा अल-फतह

1إِنَّا فَتَحْنَا لَكَ فَتْحًا مُّبِينًا
१. निःसंशय, (हे पैगंबर!) आम्ही तुम्हाला एक खुला विजय प्रदान केला आहे
2لِّيَغْفِرَ لَكَ اللَّهُ مَا تَقَدَّمَ مِن ذَنبِكَ وَمَا تَأَخَّرَ وَيُتِمَّ نِعْمَتَهُ عَلَيْكَ وَيَهْدِيَكَ صِرَاطًا مُّسْتَقِيمًا
२. यासाठी की अल्लाहने तुमच्या पुढच्या मागच्या चुका माफ कराव्यात, आणि तुमच्यावर आपली कृपा-देणगी पूर्ण करावी आणि तुम्हाला सरळ मार्गावर चालवावे
3وَيَنصُرَكَ اللَّهُ نَصْرًا عَزِيزًا
३. आणि तुम्हाला एक भरपूर मदत प्रदान करावी
अल-फतहकुराण यादी
29आयत
MedinanRevelation
1आयत

भाषांतर — अल-फतह 1

सूरा अल-फतह आयत 1 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १. निःसंशय, (हे पैगंबर!) आम्ही तुम्हाला एक खुला विजय प्रदान…

सूरा आयत 1/29 — सूरा अल-फतह الفتح (Medinan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-फतह ऐका, सूरा अल-फतह भाषांतर, सूरा अल-फतह mp3, सूरा अल-फतह pdf. आयत 1–3. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers