अल-वाकिया · 21/96
भाषांतर उच्चार — सूरा अल-वाकिया
وَلَحْمِ طَيْرٍ مِّمَّا يَشْتَهُونَ ۝٢١
Wa lahmi tairim mimmaa yashtahoon
📖 मराठी अर्थ
२१. आणि पक्ष्यांचे मांस, जे त्यांना (फार) आवडेल

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 19-23 — सूरा अल-वाकिया

19لَّا يُصَدَّعُونَ عَنْهَا وَلَا يُنزِفُونَ
१९. ज्यामुळे ना डोके गरगरु लागेल आणि ना बुद्धी भ्रष्ट होईल
20وَفَاكِهَةٍ مِّمَّا يَتَخَيَّرُونَ
२०. आणि असे मेवे घेऊन, जे ते पसंत करतील
21وَلَحْمِ طَيْرٍ مِّمَّا يَشْتَهُونَ
२१. आणि पक्ष्यांचे मांस, जे त्यांना (फार) आवडेल
22وَحُورٌ عِينٌ
२२. आणि मोठमोठ्या डोळ्यांच्या (मृगनयनी) हूर (पऱ्या)
23كَأَمْثَالِ اللُّؤْلُؤِ الْمَكْنُونِ
२३. ज्या लपलेल्या मोत्यांसारख्या आहेत
अल-वाकियाकुराण यादी
96आयत
MeccanRevelation
21आयत

भाषांतर — अल-वाकिया 21

सूरा अल-वाकिया आयत 21 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २१. आणि पक्ष्यांचे मांस, जे त्यांना (फार) आवडेल

सूरा आयत 21/96 — सूरा अल-वाकिया الواقعة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-वाकिया ऐका, सूरा अल-वाकिया भाषांतर, सूरा अल-वाकिया mp3, सूरा अल-वाकिया pdf. आयत 19–23. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Wednesday, September 30, 2026

Don't forget us in your sincere prayers