अस-सफ · 9/14
भाषांतर उच्चार — सूरा अस-सफ
هُوَ الَّذِي أَرْسَلَ رَسُولَهُ بِالْهُدَىٰ وَدِينِ الْحَقِّ لِيُظْهِرَهُ عَلَى الدِّينِ كُلِّهِ وَلَوْ كَرِهَ الْمُشْرِكُونَ ۝٩
Huwal lazee arsala Rasoolahoo bilhudaa wa deenil haqqi liyuzhirahoo `alad deeni kullihee wa law karihal mushrikoon
📖 मराठी अर्थ
९. तोच आहे ज्याने आपल्या पैगंबराला मार्गदर्शन आणि सत्य धर्म देऊन पाठविले, यासाठी की त्यास अन्य सर्व धर्मांवर वर्चस्वशाली करावे, मग अनेक ईश्वरांची भक्ती-उपासना करणाऱ्यांना कितीही अप्रिय वाटो

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 7-11 — सूरा अस-सफ

7وَمَنْ أَظْلَمُ مِمَّنِ افْتَرَىٰ عَلَى اللَّهِ الْكَذِبَ وَهُوَ يُدْعَىٰ إِلَى الْإِسْلَامِ ۚ وَاللَّهُ لَا يَهْدِي الْقَوْمَ الظَّالِمِينَ
७. आणि त्या माणसाहून अधिक अत्याचारी कोण असेल, जो अल्लाहबद्दल असत्य रचेल? वास्तविक त्याला इस्लामकडे बोलाविले जाते. आणि अल्लाह अशा अत्याचारी लोकांना मार्गदर्शन करीत नाही
8يُرِيدُونَ لِيُطْفِئُوا نُورَ اللَّهِ بِأَفْوَاهِهِمْ وَاللَّهُ مُتِمُّ نُورِهِ وَلَوْ كَرِهَ الْكَافِرُونَ
८. अल्लाहच्या दिव्य तेजाला (नूरला) ते आपल्या फुंकीन विझवू इच्छितात. आणि अल्लाह आपले दिव्य तेच उच्च पदांपर्यंत घेऊन जाणारा आहे, मग इन्कार करणाऱ्या (काफिरांना) कितीही वाईट वाटो
9هُوَ الَّذِي أَرْسَلَ رَسُولَهُ بِالْهُدَىٰ وَدِينِ الْحَقِّ لِيُظْهِرَهُ عَلَى الدِّينِ كُلِّهِ وَلَوْ كَرِهَ الْمُشْرِكُونَ
९. तोच आहे ज्याने आपल्या पैगंबराला मार्गदर्शन आणि सत्य धर्म देऊन पाठविले, यासाठी की त्यास अन्य सर्व धर्मांवर वर्चस्वशाली करावे, मग अनेक ईश्वरांची भक्ती-उपासना करणाऱ्यांना कितीही अप्रिय वाटो
10يَا أَيُّهَا الَّذِينَ آمَنُوا هَلْ أَدُلُّكُمْ عَلَىٰ تِجَارَةٍ تُنجِيكُم مِّنْ عَذَابٍ أَلِيمٍ
१०. हे ईमान राखणाऱ्यांनो! काय मी तुम्हाला तो व्यापार दाखवू जो तुम्हाला कष्ट यातनादायक शिक्षा-यातनेपासून वाचविल.१
11تُؤْمِنُونَ بِاللَّهِ وَرَسُولِهِ وَتُجَاهِدُونَ فِي سَبِيلِ اللَّهِ بِأَمْوَالِكُمْ وَأَنفُسِكُمْ ۚ ذَٰلِكُمْ خَيْرٌ لَّكُمْ إِن كُنتُمْ تَعْلَمُونَ
११. अल्लाह आणि त्याच्या पैगंबरावर ईमान राखा आणि अल्लाहच्या मार्गात आपल्या तन, मन आणि धनाने जिहाद करा, हे तुमच्यासाठी अधिक चांगले आहे जर तुम्ही ज्ञान बाळगत असाल
अस-सफकुराण यादी
14आयत
MedinanRevelation
9आयत

भाषांतर — अस-सफ 9

सूरा अस-सफ आयत 9 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ९. तोच आहे ज्याने आपल्या पैगंबराला मार्गदर्शन आणि सत्य धर्म…

सूरा आयत 9/14 — सूरा अस-सफ الصف (Medinan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अस-सफ ऐका, सूरा अस-सफ भाषांतर, सूरा अस-सफ mp3, सूरा अस-सफ pdf. आयत 7–11. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers