अल-जुमुआ · 6/11
भाषांतर उच्चार — सूरा अल-जुमुआ
قُلْ يَا أَيُّهَا الَّذِينَ هَادُوا إِن زَعَمْتُمْ أَنَّكُمْ أَوْلِيَاءُ لِلَّهِ مِن دُونِ النَّاسِ فَتَمَنَّوُا الْمَوْتَ إِن كُنتُمْ صَادِقِينَ ۝٦
Qul yaaa ayyuhal lazeena haadoo in za`amtum annakum awliyaaa`u lilaahi min doonin naasi fatamannawul mawta in kuntum saadiqeen
📖 मराठी अर्थ
६. सांगा की हे यहुद्यांनो! जर तुमचा हा दावा आहे की तुम्ही अल्लाहचे दोस्त आहात, इतर लोकांखेरीज, तर तुम्ही मृत्युची अभिलाषा करा जर तुम्ही सच्चे असाल

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 4-8 — सूरा अल-जुमुआ

4ذَٰلِكَ فَضْلُ اللَّهِ يُؤْتِيهِ مَن يَشَاءُ ۚ وَاللَّهُ ذُو الْفَضْلِ الْعَظِيمِ
४. ही अल्लाहची कृपा आहे ज्याला इच्छितो आपली कृपा प्रदान करतो आणि अल्लाह मोठा कृपाळू आहे
5مَثَلُ الَّذِينَ حُمِّلُوا التَّوْرَاةَ ثُمَّ لَمْ يَحْمِلُوهَا كَمَثَلِ الْحِمَارِ يَحْمِلُ أَسْفَارًا ۚ بِئْسَ مَثَلُ الْقَوْمِ الَّذِينَ كَذَّبُوا بِآيَاتِ اللَّهِ ۚ وَاللَّهُ لَا يَهْدِي الْقَوْمَ الظَّالِمِينَ
५. ज्या लोकांना तौरातनुसार काम करण्याचा आदेश दिला गेला, परंतु त्यांनी तो अमलात आणला नाही, त्यांचे उदाहरण त्या गाढवासारखे आहे ज्याने (पाठीवर) अनेक ग्रंथ लादलेले असावेत.१ अल्लाहच्या आयतींना याला खोटे ठरविणाऱ्यांचे फार वाईट उदाहरण आहे आणि अल्लाह अशा जुलमी लोकांना मार्गदर्शन करीत नाही
6قُلْ يَا أَيُّهَا الَّذِينَ هَادُوا إِن زَعَمْتُمْ أَنَّكُمْ أَوْلِيَاءُ لِلَّهِ مِن دُونِ النَّاسِ فَتَمَنَّوُا الْمَوْتَ إِن كُنتُمْ صَادِقِينَ
६. सांगा की हे यहुद्यांनो! जर तुमचा हा दावा आहे की तुम्ही अल्लाहचे दोस्त आहात, इतर लोकांखेरीज, तर तुम्ही मृत्युची अभिलाषा करा जर तुम्ही सच्चे असाल
7وَلَا يَتَمَنَّوْنَهُ أَبَدًا بِمَا قَدَّمَتْ أَيْدِيهِمْ ۚ وَاللَّهُ عَلِيمٌ بِالظَّالِمِينَ
७. हे मृत्युची कामना कधीही करणार नाहीत, (आपल्या) त्या कर्मांमुळे जी त्यांनी स्वहस्ते आपल्या आधी पाठविली आहेत आणि अल्लाह अत्याचारींना चांगल्या प्रकारे जाणतो
8قُلْ إِنَّ الْمَوْتَ الَّذِي تَفِرُّونَ مِنْهُ فَإِنَّهُ مُلَاقِيكُمْ ۖ ثُمَّ تُرَدُّونَ إِلَىٰ عَالِمِ الْغَيْبِ وَالشَّهَادَةِ فَيُنَبِّئُكُم بِمَا كُنتُمْ تَعْمَلُونَ
८. सांगा की, ज्या मृत्युपासून तुम्ही पळ काढत आहात, तो तर तुम्हाला अवश्य येऊन गाठेल, मग तुम्ही सर्व, लपलेल्या व उघड गोष्टींना जाणणाऱ्या अल्लाहकडे परतविले जाल आणि मग तो दाखविल की तुम्ही कसकसे कर्म करीत राहिलात
अल-जुमुआकुराण यादी
11आयत
MedinanRevelation
6आयत

भाषांतर — अल-जुमुआ 6

सूरा अल-जुमुआ आयत 6 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ६. सांगा की हे यहुद्यांनो! जर तुमचा हा दावा आहे…

सूरा आयत 6/11 — सूरा अल-जुमुआ الجمعة (Medinan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-जुमुआ ऐका, सूरा अल-जुमुआ भाषांतर, सूरा अल-जुमुआ mp3, सूरा अल-जुमुआ pdf. आयत 4–8. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers