अल-कलम · 1/52
भाषांतर उच्चार — सूरा अल-कलम
ن ۚ وَالْقَلَمِ وَمَا يَسْطُرُونَ ۝١
Noon; walqalami wa maa yasturoon
📖 मराठी अर्थ
१. नून. शपथ आहे कलम (लेखणी) ची,१ आणि त्या गोष्टीची, जी काही ते (फरिश्ते) लिहितात

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 1-3 — सूरा अल-कलम

1ن ۚ وَالْقَلَمِ وَمَا يَسْطُرُونَ
१. नून. शपथ आहे कलम (लेखणी) ची,१ आणि त्या गोष्टीची, जी काही ते (फरिश्ते) लिहितात
2مَا أَنتَ بِنِعْمَةِ رَبِّكَ بِمَجْنُونٍ
२. तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कृपेने वेडे नाहीत
3وَإِنَّ لَكَ لَأَجْرًا غَيْرَ مَمْنُونٍ
३. आणि निःसंशय, तुमच्यासाठी कधीही न संपणारा मोबदला आहे
अल-कलमकुराण यादी
52आयत
MeccanRevelation
1आयत

भाषांतर — अल-कलम 1

सूरा अल-कलम आयत 1 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १. नून. शपथ आहे कलम (लेखणी) ची,१ आणि त्या गोष्टीची,…

सूरा आयत 1/52 — सूरा अल-कलम القلم (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-कलम ऐका, सूरा अल-कलम भाषांतर, सूरा अल-कलम mp3, सूरा अल-कलम pdf. आयत 1–3. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers