अल-मुद्दस्सिर · 10/56
भाषांतर उच्चार — अल-मुद्दस्सिर
عَلَى الْكَافِرِينَ غَيْرُ يَسِيرٍ ۝١٠
Alal kaafireena ghayru yaseer
📖 मराठी अर्थ
१०. (जो) काफिरांकरिता सहज - सोपा नसेल
🎧 ऐका

📜 आयत 8-12 — अल-मुद्दस्सिर

8فَإِذَا نُقِرَ فِي النَّاقُورِ
८. तर जेव्हा सूर (शंख) फुंकला जाईल
9فَذَٰلِكَ يَوْمَئِذٍ يَوْمٌ عَسِيرٌ
९. तर तो दिवस अतिशय कठीण दिवस असेल
10عَلَى الْكَافِرِينَ غَيْرُ يَسِيرٍ
१०. (जो) काफिरांकरिता सहज - सोपा नसेल
11ذَرْنِي وَمَنْ خَلَقْتُ وَحِيدًا
११. मला आणि त्याला सोडून द्या, ज्याला मी एकटा निर्माण केले
12وَجَعَلْتُ لَهُ مَالًا مَّمْدُودًا
१२. आणि त्याला खूप धन देऊन ठेवले आहे
अल-मुद्दस्सिरकुराण यादी
56आयत
MeccanRevelation
10आयत

भाषांतर — अल-मुद्दस्सिर 10

सूरा अल-मुद्दस्सिर आयत 10 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १०. (जो) काफिरांकरिता सहज - सोपा नसेल

सूरा आयत 10/56 — अल-मुद्दस्सिर المدثر (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-मुद्दस्सिर ऐका, अल-मुद्दस्सिर भाषांतर, अल-मुद्दस्सिर mp3, अल-मुद्दस्सिर pdf. आयत 8–12. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers