अल-मुद्दस्सिर · 11/56
भाषांतर उच्चार — सूरा अल-मुद्दस्सिर
ذَرْنِي وَمَنْ خَلَقْتُ وَحِيدًا ۝١١
Zamee wa man khalaqtu waheedaa
📖 मराठी अर्थ
११. मला आणि त्याला सोडून द्या, ज्याला मी एकटा निर्माण केले

🎧 ऐका


📜 आयत 9-13 — सूरा अल-मुद्दस्सिर

9فَذَٰلِكَ يَوْمَئِذٍ يَوْمٌ عَسِيرٌ
९. तर तो दिवस अतिशय कठीण दिवस असेल
10عَلَى الْكَافِرِينَ غَيْرُ يَسِيرٍ
१०. (जो) काफिरांकरिता सहज - सोपा नसेल
11ذَرْنِي وَمَنْ خَلَقْتُ وَحِيدًا
११. मला आणि त्याला सोडून द्या, ज्याला मी एकटा निर्माण केले
12وَجَعَلْتُ لَهُ مَالًا مَّمْدُودًا
१२. आणि त्याला खूप धन देऊन ठेवले आहे
13وَبَنِينَ شُهُودًا
१३. आणि हजर राहणारे पुत्र देखील
अल-मुद्दस्सिरकुराण यादी
56आयत
MeccanRevelation
11आयत

भाषांतर — अल-मुद्दस्सिर 11

सूरा अल-मुद्दस्सिर आयत 11 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ११. मला आणि त्याला सोडून द्या, ज्याला मी एकटा निर्माण…

सूरा आयत 11/56 — सूरा अल-मुद्दस्सिर المدثر (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-मुद्दस्सिर ऐका, सूरा अल-मुद्दस्सिर भाषांतर, सूरा अल-मुद्दस्सिर mp3, सूरा अल-मुद्दस्सिर pdf. आयत 9–13. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Monday, September 7, 2026

Don't forget us in your sincere prayers