अत-तकवीर · 10/29
भाषांतर उच्चार — सूरा अत-तकवीर
وَإِذَا الصُّحُفُ نُشِرَتْ ۝١٠
Wa izas suhufu nushirat
📖 मराठी अर्थ
१०. आणि जेव्हा कर्म-लेख उघडले जातील

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 8-12 — सूरा अत-तकवीर

8وَإِذَا الْمَوْءُودَةُ سُئِلَتْ
८. आणि जेव्हा जिवंत गाडल्या गेलेल्या मुलींना विचारले जाईल
9بِأَيِّ ذَنبٍ قُتِلَتْ
९. की कोणत्या अपराधापायी त्यांची हत्या केली गेली
10وَإِذَا الصُّحُفُ نُشِرَتْ
१०. आणि जेव्हा कर्म-लेख उघडले जातील
11وَإِذَا السَّمَاءُ كُشِطَتْ
११. आणि जेव्हा आकाशाची चामडी (आवरण) उतरविली जाईल
12وَإِذَا الْجَحِيمُ سُعِّرَتْ
१२. आणि जेव्हा जहन्नम भडकविली जाईल
अत-तकवीरकुराण यादी
29आयत
MeccanRevelation
10आयत

भाषांतर — अत-तकवीर 10

सूरा अत-तकवीर आयत 10 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १०. आणि जेव्हा कर्म-लेख उघडले जातील

सूरा आयत 10/29 — सूरा अत-तकवीर التكوير (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अत-तकवीर ऐका, सूरा अत-तकवीर भाषांतर, सूरा अत-तकवीर mp3, सूरा अत-तकवीर pdf. आयत 8–12. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers