अल-मुतफ्फिफिन · 1/36
भाषांतर उच्चार — सूरा अल-मुतफ्फिफिन
وَيْلٌ لِّلْمُطَفِّفِينَ ۝١
Wailul lil mutaffifeen
📖 मराठी अर्थ
१. मोठी वाईट अवस्था आहे माप-तोलमध्ये कमी करणाऱ्यांसाठी

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 1-3 — सूरा अल-मुतफ्फिफिन

1وَيْلٌ لِّلْمُطَفِّفِينَ
१. मोठी वाईट अवस्था आहे माप-तोलमध्ये कमी करणाऱ्यांसाठी
2الَّذِينَ إِذَا اكْتَالُوا عَلَى النَّاسِ يَسْتَوْفُونَ
२. की जेव्हा लोकांकडून माप मोजून घेतात तेव्हा पुरेपूर मोजून घेतात
3وَإِذَا كَالُوهُمْ أَو وَّزَنُوهُمْ يُخْسِرُونَ
३. आणि जेव्हा त्यांना माप मोजून किंवा तोल करून देतात, तेव्हा कमी देतात
अल-मुतफ्फिफिनकुराण यादी
36आयत
MeccanRevelation
1आयत

भाषांतर — अल-मुतफ्फिफिन 1

सूरा अल-मुतफ्फिफिन आयत 1 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १. मोठी वाईट अवस्था आहे माप-तोलमध्ये कमी करणाऱ्यांसाठी

सूरा आयत 1/36 — सूरा अल-मुतफ्फिफिन المطففين (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-मुतफ्फिफिन ऐका, सूरा अल-मुतफ्फिफिन भाषांतर, सूरा अल-मुतफ्फिफिन mp3, सूरा अल-मुतफ्फिफिन pdf. आयत 1–3. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers