अल-बुरूज · 2/22
भाषांतर उच्चार — सूरा अल-बुरूज
وَالْيَوْمِ الْمَوْعُودِ ۝٢
Wal yawmil maw`ood
📖 मराठी अर्थ
२. वायदा केलेल्या दिवसाची शपथ

🎧 ऐका


📜 आयत 1-4 — सूरा अल-बुरूज

1وَالسَّمَاءِ ذَاتِ الْبُرُوجِ
१. बुरुजांवाल्या आकाशाची शपथ
2وَالْيَوْمِ الْمَوْعُودِ
२. वायदा केलेल्या दिवसाची शपथ
3وَشَاهِدٍ وَمَشْهُودٍ
३. हजर होणाऱ्या आणि हजर केल्या गेलेल्याची शपथ
4قُتِلَ أَصْحَابُ الْأُخْدُودِ
४. (की) खंदकवाल्यांचा सर्वनाश केला गेला
अल-बुरूजकुराण यादी
22आयत
MeccanRevelation
2आयत

भाषांतर — अल-बुरूज 2

सूरा अल-बुरूज आयत 2 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २. वायदा केलेल्या दिवसाची शपथ

सूरा आयत 2/22 — सूरा अल-बुरूज البروج (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-बुरूज ऐका, सूरा अल-बुरूज भाषांतर, सूरा अल-बुरूज mp3, सूरा अल-बुरूज pdf. आयत 1–4. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Monday, September 7, 2026

Don't forget us in your sincere prayers