अल-अलक · 16/19
भाषांतर उच्चार — सूरा अल-अलक
نَاصِيَةٍ كَاذِبَةٍ خَاطِئَةٍ ۝١٦
Nasiyatin kazi batin khaatiyah
📖 मराठी अर्थ
१६. असा माथा जो खोटा व गुन्हेगार आहे

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 14-18 — सूरा अल-अलक

14أَلَمْ يَعْلَم بِأَنَّ اللَّهَ يَرَىٰ
१४. काय हा हे नाही जाणत की सर्वश्रेष्ठ अल्लाह त्याला चांगल्या प्रकारे पाहात आहे
15كَلَّا لَئِن لَّمْ يَنتَهِ لَنَسْفَعًا بِالنَّاصِيَةِ
१५. निश्चितच, जर त्याने आपले वाईट वर्तन सोडले नाही तर आम्ही त्याच्या माथ्यावरचे केस धरून त्याला फरफटत ओढू
16نَاصِيَةٍ كَاذِبَةٍ خَاطِئَةٍ
१६. असा माथा जो खोटा व गुन्हेगार आहे
17فَلْيَدْعُ نَادِيَهُ
१७. त्याने आपल्या बैठकीतल्या लोकांना बोलावून घ्यावे
18سَنَدْعُ الزَّبَانِيَةَ
१८. आम्हीही जहन्नमच्या रक्षकांना बोलावून घेऊ
अल-अलककुराण यादी
19आयत
MeccanRevelation
16आयत

भाषांतर — अल-अलक 16

सूरा अल-अलक आयत 16 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १६. असा माथा जो खोटा व गुन्हेगार आहे

सूरा आयत 16/19 — सूरा अल-अलक العلق (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-अलक ऐका, सूरा अल-अलक भाषांतर, सूरा अल-अलक mp3, सूरा अल-अलक pdf. आयत 14–18. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers