अल-अलक · 8/19
भाषांतर उच्चार — अल-अलक
إِنَّ إِلَىٰ رَبِّكَ الرُّجْعَىٰ ۝٨
Innna ilaa rabbikar ruj`aa
📖 मराठी अर्थ
८. निःसंशय, तुमच्या पालनकर्त्याकडेच परत जायचे आहे
🎧 ऐका

📜 आयत 6-10 — अल-अलक

6كَلَّا إِنَّ الْإِنسَانَ لَيَطْغَىٰ
६. खरोखर मनुष्य तर स्वतःवर काबू ठेवत नाही
7أَن رَّآهُ اسْتَغْنَىٰ
७. अशासाठी की तो स्वतःला निश्चिंत (किंवा श्रीमंत) समजतो
8إِنَّ إِلَىٰ رَبِّكَ الرُّجْعَىٰ
८. निःसंशय, तुमच्या पालनकर्त्याकडेच परत जायचे आहे
9أَرَأَيْتَ الَّذِي يَنْهَىٰ
९. (बरे) त्यालाही तुम्ही पाहिले, जो (एका दासाला) रोखतो
10عَبْدًا إِذَا صَلَّىٰ
१०. वास्तिवक तो दास नमाज अदा करतो
अल-अलककुराण यादी
19आयत
MeccanRevelation
8आयत

भाषांतर — अल-अलक 8

सूरा अल-अलक आयत 8 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ८. निःसंशय, तुमच्या पालनकर्त्याकडेच परत जायचे आहे

सूरा आयत 8/19 — अल-अलक العلق (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-अलक ऐका, अल-अलक भाषांतर, अल-अलक mp3, अल-अलक pdf. आयत 6–10. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers