अज-झलझला · 6/8
भाषांतर उच्चार — अज-झलझला
يَوْمَئِذٍ يَصْدُرُ النَّاسُ أَشْتَاتًا لِّيُرَوْا أَعْمَالَهُمْ ۝٦
Yawma iziy yas durun naasu ash tatal liyuraw a`maalahum
📖 मराठी अर्थ
६. त्या दिवशी लोक वेगवेगळ्या जमाती बनून (परत) फिरतील यासाठी की त्यांना त्यांची कर्मे दाखविली जावीत
🎧 ऐका

📜 आयत 4-8 — अज-झलझला

4يَوْمَئِذٍ تُحَدِّثُ أَخْبَارَهَا
४. त्या दिवशी जमीन आपला सर्व अहवाल सादर करील
5بِأَنَّ رَبَّكَ أَوْحَىٰ لَهَا
५. यासाठी की तुमच्या पालनकर्त्याने तिला तसा आदेश दिला असेल
6يَوْمَئِذٍ يَصْدُرُ النَّاسُ أَشْتَاتًا لِّيُرَوْا أَعْمَالَهُمْ
६. त्या दिवशी लोक वेगवेगळ्या जमाती बनून (परत) फिरतील यासाठी की त्यांना त्यांची कर्मे दाखविली जावीत
7فَمَن يَعْمَلْ مِثْقَالَ ذَرَّةٍ خَيْرًا يَرَهُ
७. तेव्हा, ज्याने कणाइतकेही सत्कर्म केले असेल, तो ते पाहील
8وَمَن يَعْمَلْ مِثْقَالَ ذَرَّةٍ شَرًّا يَرَهُ
८. आणि ज्याने कणाइतकेही दुष्कर्म केले असेल, तो ते पाहील
अज-झलझलाकुराण यादी
8आयत
MedinanRevelation
6आयत

भाषांतर — अज-झलझला 6

सूरा अज-झलझला आयत 6 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ६. त्या दिवशी लोक वेगवेगळ्या जमाती बनून (परत) फिरतील यासाठी…

सूरा आयत 6/8 — अज-झलझला الزلزلة (Medinan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अज-झलझला ऐका, अज-झलझला भाषांतर, अज-झलझला mp3, अज-झलझला pdf. आयत 4–8. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers