अज-झलझला · 4/8
भाषांतर उच्चार — अज-झलझला
يَوْمَئِذٍ تُحَدِّثُ أَخْبَارَهَا ۝٤
Yawmaa izin tuhad dithu akhbaaraha
📖 मराठी अर्थ
४. त्या दिवशी जमीन आपला सर्व अहवाल सादर करील
🎧 ऐका

📜 आयत 2-6 — अज-झलझला

2وَأَخْرَجَتِ الْأَرْضُ أَثْقَالَهَا
२. आणि ती आपल्यात असलेले सर्व ओझे बाहेर काढून फेकेल
3وَقَالَ الْإِنسَانُ مَا لَهَا
३. मनुष्य म्हणू लागेल की हिला झाले तरी काय
4يَوْمَئِذٍ تُحَدِّثُ أَخْبَارَهَا
४. त्या दिवशी जमीन आपला सर्व अहवाल सादर करील
5بِأَنَّ رَبَّكَ أَوْحَىٰ لَهَا
५. यासाठी की तुमच्या पालनकर्त्याने तिला तसा आदेश दिला असेल
6يَوْمَئِذٍ يَصْدُرُ النَّاسُ أَشْتَاتًا لِّيُرَوْا أَعْمَالَهُمْ
६. त्या दिवशी लोक वेगवेगळ्या जमाती बनून (परत) फिरतील यासाठी की त्यांना त्यांची कर्मे दाखविली जावीत
अज-झलझलाकुराण यादी
8आयत
MedinanRevelation
4आयत

भाषांतर — अज-झलझला 4

सूरा अज-झलझला आयत 4 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ४. त्या दिवशी जमीन आपला सर्व अहवाल सादर करील

सूरा आयत 4/8 — अज-झलझला الزلزلة (Medinan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अज-झलझला ऐका, अज-झलझला भाषांतर, अज-झलझला mp3, अज-झलझला pdf. आयत 2–6. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers