अज-झलझला · 3/8
भाषांतर उच्चार — सूरा अज-झलझला
وَقَالَ الْإِنسَانُ مَا لَهَا ۝٣
Wa qaalal insaanu ma laha
📖 मराठी अर्थ
३. मनुष्य म्हणू लागेल की हिला झाले तरी काय

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 1-5 — सूरा अज-झलझला

1إِذَا زُلْزِلَتِ الْأَرْضُ زِلْزَالَهَا
१. जेव्हा जमिनीला पूर्णपणे थरथर हलविले जाईल
2وَأَخْرَجَتِ الْأَرْضُ أَثْقَالَهَا
२. आणि ती आपल्यात असलेले सर्व ओझे बाहेर काढून फेकेल
3وَقَالَ الْإِنسَانُ مَا لَهَا
३. मनुष्य म्हणू लागेल की हिला झाले तरी काय
4يَوْمَئِذٍ تُحَدِّثُ أَخْبَارَهَا
४. त्या दिवशी जमीन आपला सर्व अहवाल सादर करील
5بِأَنَّ رَبَّكَ أَوْحَىٰ لَهَا
५. यासाठी की तुमच्या पालनकर्त्याने तिला तसा आदेश दिला असेल
अज-झलझलाकुराण यादी
8आयत
MedinanRevelation
3आयत

भाषांतर — अज-झलझला 3

सूरा अज-झलझला आयत 3 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ३. मनुष्य म्हणू लागेल की हिला झाले तरी काय

सूरा आयत 3/8 — सूरा अज-झलझला الزلزلة (Medinan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अज-झलझला ऐका, सूरा अज-झलझला भाषांतर, सूरा अज-झलझला mp3, सूरा अज-झलझला pdf. आयत 1–5. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers