अल-वाकिया · 41/96
भाषांतर उच्चार — अल-वाकिया
وَأَصْحَابُ الشِّمَالِ مَا أَصْحَابُ الشِّمَالِ ۝٤١
Wa as haabush shimaali maaa as haabush shimaal
📖 मराठी अर्थ
४१. आणि डाव्या हाताचे, कसे आहेत डाव्या हाताचे
🎧 ऐका

📜 आयत 39-43 — अल-वाकिया

39ثُلَّةٌ مِّنَ الْأَوَّلِينَ
३९. (फार) मोठा समूह आहे पूर्वीच्या लोकांपैकी
40وَثُلَّةٌ مِّنَ الْآخِرِينَ
४०. आणि (फार) मोठा समूह आहे नंतरच्या लोकांपैकी
41وَأَصْحَابُ الشِّمَالِ مَا أَصْحَابُ الشِّمَالِ
४१. आणि डाव्या हाताचे, कसे आहेत डाव्या हाताचे
42فِي سَمُومٍ وَحَمِيمٍ
४२. उष्ण हवा आणि गरम (उकळत्या) पाण्यात असतील
43وَظِلٍّ مِّن يَحْمُومٍ
४३. आणि काळ्याकुट्ट धुराच्या सावलीत
अल-वाकियाकुराण यादी
96आयत
MeccanRevelation
41आयत

भाषांतर — अल-वाकिया 41

सूरा अल-वाकिया आयत 41 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ४१. आणि डाव्या हाताचे, कसे आहेत डाव्या हाताचे

सूरा आयत 41/96 — अल-वाकिया الواقعة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-वाकिया ऐका, अल-वाकिया भाषांतर, अल-वाकिया mp3, अल-वाकिया pdf. आयत 39–43. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers