अल-वाकिया · 40/96
भाषांतर उच्चार — सूरा अल-वाकिया
وَثُلَّةٌ مِّنَ الْآخِرِينَ ۝٤٠
Wa sullatum minal aakhireen
📖 मराठी अर्थ
४०. आणि (फार) मोठा समूह आहे नंतरच्या लोकांपैकी

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 38-42 — सूरा अल-वाकिया

38لِّأَصْحَابِ الْيَمِينِ
३८. उजव्या हाताच्या लोकांकरिता आहे
39ثُلَّةٌ مِّنَ الْأَوَّلِينَ
३९. (फार) मोठा समूह आहे पूर्वीच्या लोकांपैकी
40وَثُلَّةٌ مِّنَ الْآخِرِينَ
४०. आणि (फार) मोठा समूह आहे नंतरच्या लोकांपैकी
41وَأَصْحَابُ الشِّمَالِ مَا أَصْحَابُ الشِّمَالِ
४१. आणि डाव्या हाताचे, कसे आहेत डाव्या हाताचे
42فِي سَمُومٍ وَحَمِيمٍ
४२. उष्ण हवा आणि गरम (उकळत्या) पाण्यात असतील
अल-वाकियाकुराण यादी
96आयत
MeccanRevelation
40आयत

भाषांतर — अल-वाकिया 40

सूरा अल-वाकिया आयत 40 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ४०. आणि (फार) मोठा समूह आहे नंतरच्या लोकांपैकी

सूरा आयत 40/96 — सूरा अल-वाकिया الواقعة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-वाकिया ऐका, सूरा अल-वाकिया भाषांतर, सूरा अल-वाकिया mp3, सूरा अल-वाकिया pdf. आयत 38–42. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers