अल-मुनाफिकून · 2/11
भाषांतर उच्चार — सूरा अल-मुनाफिकून
اتَّخَذُوا أَيْمَانَهُمْ جُنَّةً فَصَدُّوا عَن سَبِيلِ اللَّهِ ۚ إِنَّهُمْ سَاءَ مَا كَانُوا يَعْمَلُونَ ۝٢
Ittakhazoo aymaanahum junnatan fasaddoo `an sabeelil laah; innahum saaa`a maa kaanoo ya`maloon
📖 मराठी अर्थ
२. त्यांनी आपल्या शपथांना ढाल बनवून ठेवले आहे, तर अल्लाहच्या मार्गापासून थांबले, निःसंशय फार वाईट आहे ता काम जे हे करीत आहेत

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 1-4 — सूरा अल-मुनाफिकून

1إِذَا جَاءَكَ الْمُنَافِقُونَ قَالُوا نَشْهَدُ إِنَّكَ لَرَسُولُ اللَّهِ ۗ وَاللَّهُ يَعْلَمُ إِنَّكَ لَرَسُولُهُ وَاللَّهُ يَشْهَدُ إِنَّ الْمُنَافِقِينَ لَكَاذِبُونَ
१. दांभिक (मुनाफिक) जेव्हा तुमच्याजवळ येतात, तेव्हा म्हणतात की आम्ही या गोष्टीस साक्ष आहोत की निःसंशय, तुम्ही अल्लाहचे रसूल (पैगंबर) आहात आणि अल्लाह जाणतो की तुम्ही निःसंशय त्याचे रसूल आहात. आणि अल्लाह साक्ष देतो की हे मुनाफिक (दांभिक) निश्चितपणे खोटारडे आहेत
2اتَّخَذُوا أَيْمَانَهُمْ جُنَّةً فَصَدُّوا عَن سَبِيلِ اللَّهِ ۚ إِنَّهُمْ سَاءَ مَا كَانُوا يَعْمَلُونَ
२. त्यांनी आपल्या शपथांना ढाल बनवून ठेवले आहे, तर अल्लाहच्या मार्गापासून थांबले, निःसंशय फार वाईट आहे ता काम जे हे करीत आहेत
3ذَٰلِكَ بِأَنَّهُمْ آمَنُوا ثُمَّ كَفَرُوا فَطُبِعَ عَلَىٰ قُلُوبِهِمْ فَهُمْ لَا يَفْقَهُونَ
३. हे या कारणास्तव की हे ईमान राखून पुन्हा काफिर झाले, तेव्हा त्यांच्या हृदयांवर मोहर लावली गेली आता त्यांना काहीही समजत नाही
4۞ وَإِذَا رَأَيْتَهُمْ تُعْجِبُكَ أَجْسَامُهُمْ ۖ وَإِن يَقُولُوا تَسْمَعْ لِقَوْلِهِمْ ۖ كَأَنَّهُمْ خُشُبٌ مُّسَنَّدَةٌ ۖ يَحْسَبُونَ كُلَّ صَيْحَةٍ عَلَيْهِمْ ۚ هُمُ الْعَدُوُّ فَاحْذَرْهُمْ ۚ قَاتَلَهُمُ اللَّهُ ۖ أَنَّىٰ يُؤْفَكُونَ
४. आणि जेव्हा तुम्ही त्यांना पाहाल तेव्हा त्यांची शरीरे तुम्हाला मनमोहक वाटतील आणि जेव्हा हे बोलू लागतील तेव्हा त्यांच्या गोष्टी (ऐकण्या) साठी कान लावाल, ज्याप्रमाणे ही लाकडे आहेत भिंतीच्या आधारे लावलेली (ते) प्रत्येक (उंच) आवाजाला आपल्याविरूद्ध समजतात. तेच वास्तविक शत्रू आहेत, त्यांच्यापासून सावध राहा, अल्लाह त्यांचा सर्वनाश करो. कोठे भरकटत जात आहेत
अल-मुनाफिकूनकुराण यादी
11आयत
MedinanRevelation
2आयत

भाषांतर — अल-मुनाफिकून 2

सूरा अल-मुनाफिकून आयत 2 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २. त्यांनी आपल्या शपथांना ढाल बनवून ठेवले आहे, तर अल्लाहच्या…

सूरा आयत 2/11 — सूरा अल-मुनाफिकून المنافقون (Medinan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-मुनाफिकून ऐका, सूरा अल-मुनाफिकून भाषांतर, सूरा अल-मुनाफिकून mp3, सूरा अल-मुनाफिकून pdf. आयत 1–4. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers