अल-हाक्का · 22/52
भाषांतर उच्चार — अल-हाक्का
فِي جَنَّةٍ عَالِيَةٍ ۝٢٢
Fee jannnatin `aaliyah
📖 मराठी अर्थ
२२. उच्च (आणि सुंदर) जन्नतमध्ये
🎧 ऐका

📜 आयत 20-24 — अल-हाक्का

20إِنِّي ظَنَنتُ أَنِّي مُلَاقٍ حِسَابِيَهْ
२०. मला तर पूर्ण विश्वास होता की मी आपला (कर्मांचा) हिशोब प्राप्त करणारा आहे
21فَهُوَ فِي عِيشَةٍ رَّاضِيَةٍ
२१. तर तो एका सुख-संपन्न जीवनात असेल
22فِي جَنَّةٍ عَالِيَةٍ
२२. उच्च (आणि सुंदर) जन्नतमध्ये
23قُطُوفُهَا دَانِيَةٌ
२३. जिची फळे खाली झुकलेली असतील
24كُلُوا وَاشْرَبُوا هَنِيئًا بِمَا أَسْلَفْتُمْ فِي الْأَيَّامِ الْخَالِيَةِ
२४. (त्यांना सांगितले जाईल) की मजेने खा व प्या, आपल्या त्या कर्मांच्या मोबदल्यात जी तुम्ही मागच्या काळात केलीत
अल-हाक्काकुराण यादी
52आयत
MeccanRevelation
22आयत

भाषांतर — अल-हाक्का 22

सूरा अल-हाक्का आयत 22 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २२. उच्च (आणि सुंदर) जन्नतमध्ये

सूरा आयत 22/52 — अल-हाक्का الحاقة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-हाक्का ऐका, अल-हाक्का भाषांतर, अल-हाक्का mp3, अल-हाक्का pdf. आयत 20–24. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers