अल-हाक्का · 21/52
भाषांतर उच्चार — सूरा अल-हाक्का
فَهُوَ فِي عِيشَةٍ رَّاضِيَةٍ ۝٢١
Fahuwa fee `eeshatir raadiyah
📖 मराठी अर्थ
२१. तर तो एका सुख-संपन्न जीवनात असेल

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 19-23 — सूरा अल-हाक्का

19فَأَمَّا مَنْ أُوتِيَ كِتَابَهُ بِيَمِينِهِ فَيَقُولُ هَاؤُمُ اقْرَءُوا كِتَابِيَهْ
१९. तेव्हा त्याचे कर्मपत्र त्याच्या उजव्या हातात दिले जाईल, तेव्हा तो म्हणू लागेल की घ्या, माझे कर्मपत्र वाचा
20إِنِّي ظَنَنتُ أَنِّي مُلَاقٍ حِسَابِيَهْ
२०. मला तर पूर्ण विश्वास होता की मी आपला (कर्मांचा) हिशोब प्राप्त करणारा आहे
21فَهُوَ فِي عِيشَةٍ رَّاضِيَةٍ
२१. तर तो एका सुख-संपन्न जीवनात असेल
22فِي جَنَّةٍ عَالِيَةٍ
२२. उच्च (आणि सुंदर) जन्नतमध्ये
23قُطُوفُهَا دَانِيَةٌ
२३. जिची फळे खाली झुकलेली असतील
अल-हाक्काकुराण यादी
52आयत
MeccanRevelation
21आयत

भाषांतर — अल-हाक्का 21

सूरा अल-हाक्का आयत 21 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २१. तर तो एका सुख-संपन्न जीवनात असेल

सूरा आयत 21/52 — सूरा अल-हाक्का الحاقة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-हाक्का ऐका, सूरा अल-हाक्का भाषांतर, सूरा अल-हाक्का mp3, सूरा अल-हाक्का pdf. आयत 19–23. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Wednesday, September 30, 2026

Don't forget us in your sincere prayers