अल-मुज्जम्मिल · 2/20
भाषांतर उच्चार — सूरा अल-मुज्जम्मिल
قُمِ اللَّيْلَ إِلَّا قَلِيلًا ۝٢
Qumil laila illaa qaleelaa
📖 मराठी अर्थ
२. रात्री (तहज्जुदच्या नमाजसाठी) उठून उभे राहा, परंतु थोडा वेळ

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 1-4 — सूरा अल-मुज्जम्मिल

1يَا أَيُّهَا الْمُزَّمِّلُ
१. हे चादरीत लपेटून घेणाऱ्या
2قُمِ اللَّيْلَ إِلَّا قَلِيلًا
२. रात्री (तहज्जुदच्या नमाजसाठी) उठून उभे राहा, परंतु थोडा वेळ
3نِّصْفَهُ أَوِ انقُصْ مِنْهُ قَلِيلًا
३. अर्धी रात्र किंवा त्यापेक्षाही काही कमी
4أَوْ زِدْ عَلَيْهِ وَرَتِّلِ الْقُرْآنَ تَرْتِيلًا
४. किंवा त्यावर वाढवून आणि कुरआनाचे थोडे थांबून थांबून (स्पष्टतः) पठण करा
अल-मुज्जम्मिलकुराण यादी
20आयत
MeccanRevelation
2आयत

भाषांतर — अल-मुज्जम्मिल 2

सूरा अल-मुज्जम्मिल आयत 2 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २. रात्री (तहज्जुदच्या नमाजसाठी) उठून उभे राहा, परंतु थोडा वेळ

सूरा आयत 2/20 — सूरा अल-मुज्जम्मिल المزمل (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-मुज्जम्मिल ऐका, सूरा अल-मुज्जम्मिल भाषांतर, सूरा अल-मुज्जम्मिल mp3, सूरा अल-मुज्जम्मिल pdf. आयत 1–4. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers