अल-मुरसलात · 41/50
भाषांतर उच्चार — अल-मुरसलात
إِنَّ الْمُتَّقِينَ فِي ظِلَالٍ وَعُيُونٍ ۝٤١
Innal muttaqeena fee zilaalinw wa `uyoon
📖 मराठी अर्थ
४१. निःसंशय, नेक सदाचारी लोक सावलीत असतील आणि वाहत्या झऱ्यांमध्ये

🎧 ऐका


📜 आयत 39-43 — अल-मुरसलात

39فَإِن كَانَ لَكُمْ كَيْدٌ فَكِيدُونِ
३९. तेव्हा जर तुम्ही माझ्याशी एखादी चाल खेळू शकत असाल तर खेळून पाहा
40وَيْلٌ يَوْمَئِذٍ لِّلْمُكَذِّبِينَ
४०. दुःख आहे त्या दिवशी खोटे ठरविणाऱ्यांकरिता
41إِنَّ الْمُتَّقِينَ فِي ظِلَالٍ وَعُيُونٍ
४१. निःसंशय, नेक सदाचारी लोक सावलीत असतील आणि वाहत्या झऱ्यांमध्ये
42وَفَوَاكِهَ مِمَّا يَشْتَهُونَ
४२. आणि त्या फळांमध्ये, ज्यांची ते इच्छा करतील
43كُلُوا وَاشْرَبُوا هَنِيئًا بِمَا كُنتُمْ تَعْمَلُونَ
४३. (हे जन्नतमध्ये राहणाऱ्यांनो!) मजेत खा आणि प्या, आपल्या कृत-कर्मांच्या मोबदल्यात
अल-मुरसलातकुराण यादी
50आयत
MeccanRevelation
41आयत

भाषांतर — अल-मुरसलात 41

सूरा अल-मुरसलात आयत 41 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ४१. निःसंशय, नेक सदाचारी लोक सावलीत असतील आणि वाहत्या झऱ्यांमध्ये

सूरा आयत 41/50 — अल-मुरसलात المرسلات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-मुरसलात ऐका, अल-मुरसलात भाषांतर, अल-मुरसलात mp3, अल-मुरसलात pdf. आयत 39–43. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers