अल-इनशिकाक · 8/25
भाषांतर उच्चार — सूरा अल-इनशिकाक
فَسَوْفَ يُحَاسَبُ حِسَابًا يَسِيرًا ۝٨
Fasawfa yuhaasabu hi saabai yaseeraa
📖 मराठी अर्थ
८. त्याचा हिशोब मोठ्या सहजतेने घेतला जाईल.१

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 6-10 — सूरा अल-इनशिकाक

6يَا أَيُّهَا الْإِنسَانُ إِنَّكَ كَادِحٌ إِلَىٰ رَبِّكَ كَدْحًا فَمُلَاقِيهِ
६. हे मानवा! तू आपल्या पालनकर्त्याशी भेट होईपर्यंत हे प्रयत्न आणि सर्व कार्य आणि परिश्रम करून त्याची भेट घेणार आहेस
7فَأَمَّا مَنْ أُوتِيَ كِتَابَهُ بِيَمِينِهِ
७. तर त्या वेळी ज्या माणसाच्या उजव्या हातात कर्म-पत्र दिले जाईल
8فَسَوْفَ يُحَاسَبُ حِسَابًا يَسِيرًا
८. त्याचा हिशोब मोठ्या सहजतेने घेतला जाईल.१
9وَيَنقَلِبُ إِلَىٰ أَهْلِهِ مَسْرُورًا
९. आणि तो आपल्या कुटुंबियांकडे आनंदित होऊन परत जाईल
10وَأَمَّا مَنْ أُوتِيَ كِتَابَهُ وَرَاءَ ظَهْرِهِ
१०. परंतु ज्या माणसाचे कर्म-पत्र त्याच्या पाठीमागून दिले जाईल
अल-इनशिकाककुराण यादी
25आयत
MeccanRevelation
8आयत

भाषांतर — अल-इनशिकाक 8

सूरा अल-इनशिकाक आयत 8 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ८. त्याचा हिशोब मोठ्या सहजतेने घेतला जाईल.१

सूरा आयत 8/25 — सूरा अल-इनशिकाक الإنشقاق (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-इनशिकाक ऐका, सूरा अल-इनशिकाक भाषांतर, सूरा अल-इनशिकाक mp3, सूरा अल-इनशिकाक pdf. आयत 6–10. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers