अल-इनशिकाक · 9/25
भाषांतर उच्चार — सूरा अल-इनशिकाक
وَيَنقَلِبُ إِلَىٰ أَهْلِهِ مَسْرُورًا ۝٩
Wa yanqalibu ilaaa ahlihee masrooraa
📖 मराठी अर्थ
९. आणि तो आपल्या कुटुंबियांकडे आनंदित होऊन परत जाईल

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 7-11 — सूरा अल-इनशिकाक

7فَأَمَّا مَنْ أُوتِيَ كِتَابَهُ بِيَمِينِهِ
७. तर त्या वेळी ज्या माणसाच्या उजव्या हातात कर्म-पत्र दिले जाईल
8فَسَوْفَ يُحَاسَبُ حِسَابًا يَسِيرًا
८. त्याचा हिशोब मोठ्या सहजतेने घेतला जाईल.१
9وَيَنقَلِبُ إِلَىٰ أَهْلِهِ مَسْرُورًا
९. आणि तो आपल्या कुटुंबियांकडे आनंदित होऊन परत जाईल
10وَأَمَّا مَنْ أُوتِيَ كِتَابَهُ وَرَاءَ ظَهْرِهِ
१०. परंतु ज्या माणसाचे कर्म-पत्र त्याच्या पाठीमागून दिले जाईल
11فَسَوْفَ يَدْعُو ثُبُورًا
११. तेव्हा तो मृत्युला बोलावू लागेल
अल-इनशिकाककुराण यादी
25आयत
MeccanRevelation
9आयत

भाषांतर — अल-इनशिकाक 9

सूरा अल-इनशिकाक आयत 9 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ९. आणि तो आपल्या कुटुंबियांकडे आनंदित होऊन परत जाईल

सूरा आयत 9/25 — सूरा अल-इनशिकाक الإنشقاق (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-इनशिकाक ऐका, सूरा अल-इनशिकाक भाषांतर, सूरा अल-इनशिकाक mp3, सूरा अल-इनशिकाक pdf. आयत 7–11. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers