सूरा अल-इनशिकाक अरबी आणि मराठी
सूरा अल-इनशिकाक संपूर्ण मराठी भाषांतर, उच्चार आणि ऑडिओ तिलावतीसह वाचा. आयतनिहाय मराठी अर्थ. (25 आयत — مكية). अल-इनशिकाक ऐका, अल-इनशिकाक भाषांतर, अल-इनशिकाक mp3, अल-इनशिकाक pdf.सूरा अल-इनशिकाक वाचा आणि ऐका
🎧 आयत
M
Mishary Rashid Alafasy
✓
Mishary Rashid Alafasy
✓
M
Mahmoud Khalil Al-Husary
✓
Mahmoud Khalil Al-Husary
✓
A
Abdurrahman As-Sudais
✓
Abdurrahman As-Sudais
✓
M
Mohamed Siddiq Al-Minshawi
✓
Mohamed Siddiq Al-Minshawi
✓
A
Abdul Basit Abdul Samad
✓
Abdul Basit Abdul Samad
✓
A
Ali Al-Hudhaify
✓
Ali Al-Hudhaify
✓
A
Ahmed ibn Ali al-Ajamy
✓
Ahmed ibn Ali al-Ajamy
✓
A
Abu Bakr Ash-Shaatree
✓
Abu Bakr Ash-Shaatree
✓
M
Muhammad Ayyoub
✓
Muhammad Ayyoub
✓
A
Abdullah Basfar
✓
Abdullah Basfar
✓
A
Abdullah Al-Juhani
✓
Abdullah Al-Juhani
✓
M
Maher Al Muaiqly
✓
Maher Al Muaiqly
✓
—
x1
وَأَذِنَتْ لِرَبِّهَا وَحُقَّتْ ٢
📖 भाषांतर
आयत 2
२. आणि आपल्या पालनकर्त्याचा आदेश कान लावून ऐकेल, आणि त्याला तसे करणे भाग आहे
وَأَلْقَتْ مَا فِيهَا وَتَخَلَّتْ ٤
📖 भाषांतर
आयत 4
४. आणि तिच्यात जे आहे ते ओकून बाहेर काढील आणि अगदी खाली होईल
وَأَذِنَتْ لِرَبِّهَا وَحُقَّتْ ٥
📖 भाषांतर
आयत 5
५. आणि आपल्या पालनकर्त्याचा आदेश कान लावून ऐकेल आणि ती त्यास पात्र आहे
يَا أَيُّهَا الْإِنسَانُ إِنَّكَ كَادِحٌ إِلَىٰ رَبِّكَ كَدْحًا فَمُلَاقِيهِ ٦
📖 भाषांतर
आयत 6
६. हे मानवा! तू आपल्या पालनकर्त्याशी भेट होईपर्यंत हे प्रयत्न आणि सर्व कार्य आणि परिश्रम करून त्याची भेट घेणार आहेस
فَأَمَّا مَنْ أُوتِيَ كِتَابَهُ بِيَمِينِهِ ٧
📖 भाषांतर
आयत 7
७. तर त्या वेळी ज्या माणसाच्या उजव्या हातात कर्म-पत्र दिले जाईल
وَيَنقَلِبُ إِلَىٰ أَهْلِهِ مَسْرُورًا ٩
📖 भाषांतर
आयत 9
९. आणि तो आपल्या कुटुंबियांकडे आनंदित होऊन परत जाईल
وَأَمَّا مَنْ أُوتِيَ كِتَابَهُ وَرَاءَ ظَهْرِهِ ١٠
📖 भाषांतर
आयत 10
१०. परंतु ज्या माणसाचे कर्म-पत्र त्याच्या पाठीमागून दिले जाईल
إِنَّهُ كَانَ فِي أَهْلِهِ مَسْرُورًا ١٣
📖 भाषांतर
आयत 13
१३. हा मनुष्य आपल्या कुटुंबात (जगात) आनंदित होता
بَلَىٰ إِنَّ رَبَّهُ كَانَ بِهِ بَصِيرًا ١٥
📖 भाषांतर
आयत 15
१५. हे कसे शक्य आहे, वास्तविक त्याचा पालनकर्ता त्याला चांगल्या प्रकारे पाहात होता
لَتَرْكَبُنَّ طَبَقًا عَن طَبَقٍ ١٩
📖 भाषांतर
आयत 19
१९. निःसंशय, तुम्ही एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत पोहोचाल
وَإِذَا قُرِئَ عَلَيْهِمُ الْقُرْآنُ لَا يَسْجُدُونَ ۩ ٢١
📖 भाषांतर
आयत 21
२१. आणि जेव्हा त्यांच्यासमोर कुरआन वाचले जाते, तेव्हा सजदा करीत नाहीत
بَلِ الَّذِينَ كَفَرُوا يُكَذِّبُونَ ٢٢
📖 भाषांतर
आयत 22
२२. किंबहुना त्यांनी कुप्र (इन्कार) केला, ते खोटे ठरवित आहेत
وَاللَّهُ أَعْلَمُ بِمَا يُوعُونَ ٢٣
📖 भाषांतर
आयत 23
२३. आणि हे जे काही मनात ठेवतात, अल्लाह ते चांगल्या प्रकारे जाणतो
فَبَشِّرْهُم بِعَذَابٍ أَلِيمٍ ٢٤
📖 भाषांतर
आयत 24
२४. तेव्हा तुम्ही त्यांना दुःखदायक शिक्षा यातनांची खूशखबर द्या
إِلَّا الَّذِينَ آمَنُوا وَعَمِلُوا الصَّالِحَاتِ لَهُمْ أَجْرٌ غَيْرُ مَمْنُونٍ ٢٥
📖 भाषांतर
आयत 25
२५. तथापि ईमान राखणाऱ्या नेक सदाचारी लोकांना अगणित आणि कधीही न संपणारा मोबदला प्रदान केला जाईल
वाचा सूरा अल-इनशिकाक मराठी भाषांतर – अरबी मजकूर आणि ऑडिओ
पवित्र कुराण
Tuesday, August 18, 2026
Don't forget us in your sincere prayers

