अल-इनशिकाक · 7/25
भाषांतर उच्चार — अल-इनशिकाक
فَأَمَّا مَنْ أُوتِيَ كِتَابَهُ بِيَمِينِهِ ۝٧
Fa ammaa man ootiya kitaabahoo biyameenih
📖 मराठी अर्थ
७. तर त्या वेळी ज्या माणसाच्या उजव्या हातात कर्म-पत्र दिले जाईल
🎧 ऐका

📜 आयत 5-9 — अल-इनशिकाक

5وَأَذِنَتْ لِرَبِّهَا وَحُقَّتْ
५. आणि आपल्या पालनकर्त्याचा आदेश कान लावून ऐकेल आणि ती त्यास पात्र आहे
6يَا أَيُّهَا الْإِنسَانُ إِنَّكَ كَادِحٌ إِلَىٰ رَبِّكَ كَدْحًا فَمُلَاقِيهِ
६. हे मानवा! तू आपल्या पालनकर्त्याशी भेट होईपर्यंत हे प्रयत्न आणि सर्व कार्य आणि परिश्रम करून त्याची भेट घेणार आहेस
7فَأَمَّا مَنْ أُوتِيَ كِتَابَهُ بِيَمِينِهِ
७. तर त्या वेळी ज्या माणसाच्या उजव्या हातात कर्म-पत्र दिले जाईल
8فَسَوْفَ يُحَاسَبُ حِسَابًا يَسِيرًا
८. त्याचा हिशोब मोठ्या सहजतेने घेतला जाईल.१
9وَيَنقَلِبُ إِلَىٰ أَهْلِهِ مَسْرُورًا
९. आणि तो आपल्या कुटुंबियांकडे आनंदित होऊन परत जाईल
अल-इनशिकाककुराण यादी
25आयत
MeccanRevelation
7आयत

भाषांतर — अल-इनशिकाक 7

सूरा अल-इनशिकाक आयत 7 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ७. तर त्या वेळी ज्या माणसाच्या उजव्या हातात कर्म-पत्र दिले…

सूरा आयत 7/25 — अल-इनशिकाक الإنشقاق (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-इनशिकाक ऐका, अल-इनशिकाक भाषांतर, अल-इनशिकाक mp3, अल-इनशिकाक pdf. आयत 5–9. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers