अल-बुरूज · 19/22
भाषांतर उच्चार — सूरा अल-बुरूज
بَلِ الَّذِينَ كَفَرُوا فِي تَكْذِيبٍ ۝١٩
Balil lazeena kafaroo fee takzeeb
📖 मराठी अर्थ
१९. खरे तर हे इन्कारी लोक खोटे ठरविण्याच्याच मागे लागले आहेत

🎧 ऐका


📜 आयत 17-21 — सूरा अल-बुरूज

17هَلْ أَتَاكَ حَدِيثُ الْجُنُودِ
१७. काय तुम्हाला लष्करांची बातमीही मिळाली आहे
18فِرْعَوْنَ وَثَمُودَ
१८. (अर्थात) फिरऔन आणि समूदची
19بَلِ الَّذِينَ كَفَرُوا فِي تَكْذِيبٍ
१९. खरे तर हे इन्कारी लोक खोटे ठरविण्याच्याच मागे लागले आहेत
20وَاللَّهُ مِن وَرَائِهِم مُّحِيطٌ
२०. आणि सर्वश्रेष्ठ अल्लाहनेही त्यांना सगळीकडून घेरले आहे
21بَلْ هُوَ قُرْآنٌ مَّجِيدٌ
२१. किंबहुना हा कुरआन मोठी शान वैभव (प्रशंसा) राखणारा आहे
अल-बुरूजकुराण यादी
22आयत
MeccanRevelation
19आयत

भाषांतर — अल-बुरूज 19

सूरा अल-बुरूज आयत 19 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १९. खरे तर हे इन्कारी लोक खोटे ठरविण्याच्याच मागे लागले…

सूरा आयत 19/22 — सूरा अल-बुरूज البروج (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-बुरूज ऐका, सूरा अल-बुरूज भाषांतर, सूरा अल-बुरूज mp3, सूरा अल-बुरूज pdf. आयत 17–21. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Monday, September 7, 2026

Don't forget us in your sincere prayers