ताहा · 28/135
भाषांतर उच्चार — सूरा ताहा
يَفْقَهُوا قَوْلِي ۝٢٨
Yafqahoo qawlee
📖 मराठी अर्थ
२८. यासाठी की लोकांनी माझे म्हणणे चांगल्या प्रकारे समजू शकावे

🎧 ऐका


📜 आयत 26-30 — सूरा ताहा

26وَيَسِّرْ لِي أَمْرِي
२६. आणि माझे कार्य माझ्यासाठी सोपे कर
27وَاحْلُلْ عُقْدَةً مِّن لِّسَانِي
२७. आणि माझ्या जीभेची गाठ सोडव
28يَفْقَهُوا قَوْلِي
२८. यासाठी की लोकांनी माझे म्हणणे चांगल्या प्रकारे समजू शकावे
29وَاجْعَل لِّي وَزِيرًا مِّنْ أَهْلِي
२९. आणि माझा वजीर माझ्या कुटुंबीयांपैकी बनव
30هَارُونَ أَخِي
३०. (अर्थात) माझा भाऊ हारूनला
ताहाकुराण यादी
135आयत
MeccanRevelation
28आयत

भाषांतर — ताहा 28

सूरा ताहा आयत 28 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २८. यासाठी की लोकांनी माझे म्हणणे चांगल्या प्रकारे समजू शकावे

सूरा आयत 28/135 — सूरा ताहा طه (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा ताहा ऐका, सूरा ताहा भाषांतर, सूरा ताहा mp3, सूरा ताहा pdf. आयत 26–30. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Monday, September 7, 2026

Don't forget us in your sincere prayers