ताहा · 27/135
भाषांतर उच्चार — सूरा ताहा
وَاحْلُلْ عُقْدَةً مِّن لِّسَانِي ۝٢٧
Wahlul `uqdatam milli saanee
📖 मराठी अर्थ
२७. आणि माझ्या जीभेची गाठ सोडव

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 25-29 — सूरा ताहा

25قَالَ رَبِّ اشْرَحْ لِي صَدْرِي
२५. (मूसा) म्हणाले, हे माझ्या पालनकर्त्या! माझी छाती माझ्याकरिता उघड (मोकळी) कर
26وَيَسِّرْ لِي أَمْرِي
२६. आणि माझे कार्य माझ्यासाठी सोपे कर
27وَاحْلُلْ عُقْدَةً مِّن لِّسَانِي
२७. आणि माझ्या जीभेची गाठ सोडव
28يَفْقَهُوا قَوْلِي
२८. यासाठी की लोकांनी माझे म्हणणे चांगल्या प्रकारे समजू शकावे
29وَاجْعَل لِّي وَزِيرًا مِّنْ أَهْلِي
२९. आणि माझा वजीर माझ्या कुटुंबीयांपैकी बनव
ताहाकुराण यादी
135आयत
MeccanRevelation
27आयत

भाषांतर — ताहा 27

सूरा ताहा आयत 27 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २७. आणि माझ्या जीभेची गाठ सोडव

सूरा आयत 27/135 — सूरा ताहा طه (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा ताहा ऐका, सूरा ताहा भाषांतर, सूरा ताहा mp3, सूरा ताहा pdf. आयत 25–29. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers