ताहा · 29/135
भाषांतर उच्चार — सूरा ताहा
وَاجْعَل لِّي وَزِيرًا مِّنْ أَهْلِي ۝٢٩
Waj`al lee wazeeram min ahlee
📖 मराठी अर्थ
२९. आणि माझा वजीर माझ्या कुटुंबीयांपैकी बनव

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 27-31 — सूरा ताहा

27وَاحْلُلْ عُقْدَةً مِّن لِّسَانِي
२७. आणि माझ्या जीभेची गाठ सोडव
28يَفْقَهُوا قَوْلِي
२८. यासाठी की लोकांनी माझे म्हणणे चांगल्या प्रकारे समजू शकावे
29وَاجْعَل لِّي وَزِيرًا مِّنْ أَهْلِي
२९. आणि माझा वजीर माझ्या कुटुंबीयांपैकी बनव
30هَارُونَ أَخِي
३०. (अर्थात) माझा भाऊ हारूनला
31اشْدُدْ بِهِ أَزْرِي
३१. तू त्याच्याद्वारे माझी कंबर मजबूत कर
ताहाकुराण यादी
135आयत
MeccanRevelation
29आयत

भाषांतर — ताहा 29

सूरा ताहा आयत 29 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २९. आणि माझा वजीर माझ्या कुटुंबीयांपैकी बनव

सूरा आयत 29/135 — सूरा ताहा طه (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा ताहा ऐका, सूरा ताहा भाषांतर, सूरा ताहा mp3, सूरा ताहा pdf. आयत 27–31. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers