अल-अंकबूत · 43/69
भाषांतर उच्चार — सूरा अल-अंकबूत
وَتِلْكَ الْأَمْثَالُ نَضْرِبُهَا لِلنَّاسِ ۖ وَمَا يَعْقِلُهَا إِلَّا الْعَالِمُونَ ۝٤٣
Wa tilkal amsaalu nadribuhaa linnaasi wa maa ya`qiluhaaa illal `aalimoon
📖 मराठी अर्थ
४३. आणि आम्ही ही उदाहरण लोकांकरिता निवेदन करीत आहोत आणि यांना केवळ तेच लोक समजतात जे ज्ञान राखतात

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 41-45 — सूरा अल-अंकबूत

41مَثَلُ الَّذِينَ اتَّخَذُوا مِن دُونِ اللَّهِ أَوْلِيَاءَ كَمَثَلِ الْعَنكَبُوتِ اتَّخَذَتْ بَيْتًا ۖ وَإِنَّ أَوْهَنَ الْبُيُوتِ لَبَيْتُ الْعَنكَبُوتِ ۖ لَوْ كَانُوا يَعْلَمُونَ
४१. ज्या लोकांनी अल्लाहखेरीज दुसऱ्यांना वली (दैवत) ठरवून घेतले आहे, त्यांचे उदाहरण कोष्टी किटकासारखे आहे कारण तोही एक घर बनवितो, वास्तविक सर्व घरांपेक्षा जास्त कमजोर घर कोष्टी किटकाचे घर आहे. त्यांनी हे जाणून घेतले असते तर बरे झाले असते
42إِنَّ اللَّهَ يَعْلَمُ مَا يَدْعُونَ مِن دُونِهِ مِن شَيْءٍ ۚ وَهُوَ الْعَزِيزُ الْحَكِيمُ
४२. अल्लाह समस्त वस्तूंना जाणतो, ज्यांना ते त्याच्याखेरीज पुकारत आहेत. आणि तो मोठा जबरदस्त आणि बुद्धी कौशल्य बाळगणारा आहे
43وَتِلْكَ الْأَمْثَالُ نَضْرِبُهَا لِلنَّاسِ ۖ وَمَا يَعْقِلُهَا إِلَّا الْعَالِمُونَ
४३. आणि आम्ही ही उदाहरण लोकांकरिता निवेदन करीत आहोत आणि यांना केवळ तेच लोक समजतात जे ज्ञान राखतात
44خَلَقَ اللَّهُ السَّمَاوَاتِ وَالْأَرْضَ بِالْحَقِّ ۚ إِنَّ فِي ذَٰلِكَ لَآيَةً لِّلْمُؤْمِنِينَ
४४. अल्लाहने आकाशांना आणि जमिनीला सत्यासह निर्माण केले आहे ईमान राखणाऱ्यांकरिता यात फार मोठी निशाणी आहे
45اتْلُ مَا أُوحِيَ إِلَيْكَ مِنَ الْكِتَابِ وَأَقِمِ الصَّلَاةَ ۖ إِنَّ الصَّلَاةَ تَنْهَىٰ عَنِ الْفَحْشَاءِ وَالْمُنكَرِ ۗ وَلَذِكْرُ اللَّهِ أَكْبَرُ ۗ وَاللَّهُ يَعْلَمُ مَا تَصْنَعُونَ
४५. जो ग्रंथ तुमच्याकडे वहयी (अवतरित) केला गेला आहे, त्याचे पठण करा१ आणि नमाज कायम करा (नियमितपणे पढत राहा) निःसंशय नमाज, निर्लज्जता आणि दुष्कर्मापासून रोखते२ आणि निःसंशय अल्लाहचे नामःस्मरण फार मोठी गोष्ट आहे. तुम्ही जे काही करीत आहात, अल्लाह ते जाणतो
अल-अंकबूतकुराण यादी
69आयत
MeccanRevelation
43आयत

भाषांतर — अल-अंकबूत 43

सूरा अल-अंकबूत आयत 43 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ४३. आणि आम्ही ही उदाहरण लोकांकरिता निवेदन करीत आहोत आणि…

सूरा आयत 43/69 — सूरा अल-अंकबूत العنكبوت (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-अंकबूत ऐका, सूरा अल-अंकबूत भाषांतर, सूरा अल-अंकबूत mp3, सूरा अल-अंकबूत pdf. आयत 41–45. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers