काफ · 9/45
भाषांतर उच्चार — सूरा काफ
وَنَزَّلْنَا مِنَ السَّمَاءِ مَاءً مُّبَارَكًا فَأَنبَتْنَا بِهِ جَنَّاتٍ وَحَبَّ الْحَصِيدِ ۝٩
Wa nazzalnaa minas samaaa`i maaa`am mubaarakan fa ambatnaa bihee jannaatinw wa habbal haseed
📖 मराठी अर्थ
९. आणि आम्ही आकाशातून शुभ पाण्याचा वर्षाव केला आणि त्याद्वारे बागा आणि कापणी केल्या जाणाऱ्या शेताचे अन्न-धान्य निर्माण केले

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 7-11 — सूरा काफ

7وَالْأَرْضَ مَدَدْنَاهَا وَأَلْقَيْنَا فِيهَا رَوَاسِيَ وَأَنبَتْنَا فِيهَا مِن كُلِّ زَوْجٍ بَهِيجٍ
७. आणि जमिनीला आम्ही बिछविले आहे आणि तिच्यावर आम्ही पर्वत रोवले आणि तिच्यात वेगवेगळ्या प्रकारच्या सुंदर वस्तू उगविल्या
8تَبْصِرَةً وَذِكْرَىٰ لِكُلِّ عَبْدٍ مُّنِيبٍ
८. यासाठी की प्रत्येक (अल्लाहकडे) परतणाऱ्या दासाकरिता पाहण्याचे व समजण्याचे साधन व्हावे
9وَنَزَّلْنَا مِنَ السَّمَاءِ مَاءً مُّبَارَكًا فَأَنبَتْنَا بِهِ جَنَّاتٍ وَحَبَّ الْحَصِيدِ
९. आणि आम्ही आकाशातून शुभ पाण्याचा वर्षाव केला आणि त्याद्वारे बागा आणि कापणी केल्या जाणाऱ्या शेताचे अन्न-धान्य निर्माण केले
10وَالنَّخْلَ بَاسِقَاتٍ لَّهَا طَلْعٌ نَّضِيدٌ
१०. आणि खजुरींचे उंच उंच वृक्ष, ज्यांचे गुच्छे एकावर एक आहेत
11رِّزْقًا لِّلْعِبَادِ ۖ وَأَحْيَيْنَا بِهِ بَلْدَةً مَّيْتًا ۚ كَذَٰلِكَ الْخُرُوجُ
११. दासांच्या आजिविकेकरिता आणि आम्ही पाण्याद्वारे मृत शहराला जिवंत केले. अशाच प्रकारे (कबरींमधून) निघायचे आहे
काफकुराण यादी
45आयत
MeccanRevelation
9आयत

भाषांतर — काफ 9

सूरा काफ आयत 9 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ९. आणि आम्ही आकाशातून शुभ पाण्याचा वर्षाव केला आणि त्याद्वारे…

सूरा आयत 9/45 — सूरा काफ ق (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा काफ ऐका, सूरा काफ भाषांतर, सूरा काफ mp3, सूरा काफ pdf. आयत 7–11. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers