अज-झारियात · 20/60
भाषांतर उच्चार — सूरा अज-झारियात
وَفِي الْأَرْضِ آيَاتٌ لِّلْمُوقِنِينَ ۝٢٠
Wa fil ardi aayaatul lilmooqineen
📖 मराठी अर्थ
२०. आणि विश्वास राखणाऱ्यांकरिता तर धरतीत अनेक निशाण्या आहेत

🎧 ऐका


📜 आयत 18-22 — सूरा अज-झारियात

18وَبِالْأَسْحَارِ هُمْ يَسْتَغْفِرُونَ
१८. आणि ते रात्रीच्या अंतिम प्रहरी (पहाटे) क्षमा - याचना करीत
19وَفِي أَمْوَالِهِمْ حَقٌّ لِّلسَّائِلِ وَالْمَحْرُومِ
१९. आणि त्यांच्या धन-संपत्तीत याचकांचा(मागणाऱ्यांचा)आणि याचना करण्यापासून अलिप्त राहणाऱ्यांचा हक्क होता
20وَفِي الْأَرْضِ آيَاتٌ لِّلْمُوقِنِينَ
२०. आणि विश्वास राखणाऱ्यांकरिता तर धरतीत अनेक निशाण्या आहेत
21وَفِي أَنفُسِكُمْ ۚ أَفَلَا تُبْصِرُونَ
२१. आणि स्वतः तुमच्या अस्तित्वात देखील, तर काय तुम्ही पाहत नाहीत
22وَفِي السَّمَاءِ رِزْقُكُمْ وَمَا تُوعَدُونَ
२२. आणि तुमची आजिविका(अन्न सामुग्री) आणि जो तुम्हाला वायदा दिला जात आहे, सर्व आकाशात आहे
अज-झारियातकुराण यादी
60आयत
MeccanRevelation
20आयत

भाषांतर — अज-झारियात 20

सूरा अज-झारियात आयत 20 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २०. आणि विश्वास राखणाऱ्यांकरिता तर धरतीत अनेक निशाण्या आहेत

सूरा आयत 20/60 — सूरा अज-झारियात الذاريات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अज-झारियात ऐका, सूरा अज-झारियात भाषांतर, सूरा अज-झारियात mp3, सूरा अज-झारियात pdf. आयत 18–22. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, September 8, 2026

Don't forget us in your sincere prayers