अज-झारियात · 21/60
भाषांतर उच्चार — सूरा अज-झारियात
وَفِي أَنفُسِكُمْ ۚ أَفَلَا تُبْصِرُونَ ۝٢١
Wa feee anfusikum; afalaa tubsiroon
📖 मराठी अर्थ
२१. आणि स्वतः तुमच्या अस्तित्वात देखील, तर काय तुम्ही पाहत नाहीत

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 19-23 — सूरा अज-झारियात

19وَفِي أَمْوَالِهِمْ حَقٌّ لِّلسَّائِلِ وَالْمَحْرُومِ
१९. आणि त्यांच्या धन-संपत्तीत याचकांचा(मागणाऱ्यांचा)आणि याचना करण्यापासून अलिप्त राहणाऱ्यांचा हक्क होता
20وَفِي الْأَرْضِ آيَاتٌ لِّلْمُوقِنِينَ
२०. आणि विश्वास राखणाऱ्यांकरिता तर धरतीत अनेक निशाण्या आहेत
21وَفِي أَنفُسِكُمْ ۚ أَفَلَا تُبْصِرُونَ
२१. आणि स्वतः तुमच्या अस्तित्वात देखील, तर काय तुम्ही पाहत नाहीत
22وَفِي السَّمَاءِ رِزْقُكُمْ وَمَا تُوعَدُونَ
२२. आणि तुमची आजिविका(अन्न सामुग्री) आणि जो तुम्हाला वायदा दिला जात आहे, सर्व आकाशात आहे
23فَوَرَبِّ السَّمَاءِ وَالْأَرْضِ إِنَّهُ لَحَقٌّ مِّثْلَ مَا أَنَّكُمْ تَنطِقُونَ
२३. तेव्हा आकाश आणि धरतीच्या स्वामी व पालनकर्त्याची शपथ! हे अगदी सत्य आहे, असेच खात्रीपूर्वक, जसे तुम्ही बोलता
अज-झारियातकुराण यादी
60आयत
MeccanRevelation
21आयत

भाषांतर — अज-झारियात 21

सूरा अज-झारियात आयत 21 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २१. आणि स्वतः तुमच्या अस्तित्वात देखील, तर काय तुम्ही पाहत…

सूरा आयत 21/60 — सूरा अज-झारियात الذاريات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अज-झारियात ऐका, सूरा अज-झारियात भाषांतर, सूरा अज-झारियात mp3, सूरा अज-झारियात pdf. आयत 19–23. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Thursday, October 1, 2026

Don't forget us in your sincere prayers