अज-झारियात · 19/60
भाषांतर उच्चार — अज-झारियात
وَفِي أَمْوَالِهِمْ حَقٌّ لِّلسَّائِلِ وَالْمَحْرُومِ ۝١٩
Wa feee amwaalihim haqqul lissaaa`ili walmahroom
📖 मराठी अर्थ
१९. आणि त्यांच्या धन-संपत्तीत याचकांचा(मागणाऱ्यांचा)आणि याचना करण्यापासून अलिप्त राहणाऱ्यांचा हक्क होता
🎧 ऐका

📜 आयत 17-21 — अज-झारियात

17كَانُوا قَلِيلًا مِّنَ اللَّيْلِ مَا يَهْجَعُونَ
१७. ते रात्री फार कमी झोपत असत
18وَبِالْأَسْحَارِ هُمْ يَسْتَغْفِرُونَ
१८. आणि ते रात्रीच्या अंतिम प्रहरी (पहाटे) क्षमा - याचना करीत
19وَفِي أَمْوَالِهِمْ حَقٌّ لِّلسَّائِلِ وَالْمَحْرُومِ
१९. आणि त्यांच्या धन-संपत्तीत याचकांचा(मागणाऱ्यांचा)आणि याचना करण्यापासून अलिप्त राहणाऱ्यांचा हक्क होता
20وَفِي الْأَرْضِ آيَاتٌ لِّلْمُوقِنِينَ
२०. आणि विश्वास राखणाऱ्यांकरिता तर धरतीत अनेक निशाण्या आहेत
21وَفِي أَنفُسِكُمْ ۚ أَفَلَا تُبْصِرُونَ
२१. आणि स्वतः तुमच्या अस्तित्वात देखील, तर काय तुम्ही पाहत नाहीत
अज-झारियातकुराण यादी
60आयत
MeccanRevelation
19आयत

भाषांतर — अज-झारियात 19

सूरा अज-झारियात आयत 19 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १९. आणि त्यांच्या धन-संपत्तीत याचकांचा(मागणाऱ्यांचा)आणि याचना करण्यापासून अलिप्त राहणाऱ्यांचा हक्क…

सूरा आयत 19/60 — अज-झारियात الذاريات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अज-झारियात ऐका, अज-झारियात भाषांतर, अज-झारियात mp3, अज-झारियात pdf. आयत 17–21. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers